माळशिरस – स्वीकृत सदस्य रावसाहेब देशमुख यांनी आपल्या नागर्सावक पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते आज या पदासाठी अभिनदन देशमाने यांनी अर्ज दाखल केला होता. अकलूज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन पाटील व पिठाशिन आधिकारी सांगोला नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ श्री सुधीर गवळी यांनी या पदासाठी एकच arj आल्याने अभिनंदन पोपट देशमाने यांची माळशिरस नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी निवड करण्यात आली..
यावेळी आप्पासाहेब देशमुख, नगराध्यक्ष रघुनाथ चव्हाण ,उपनगराध्यक्ष अर्चना देशमुख, आबासाहेब धाईंजे ,शिवाजीराव देशमुख ,वैभव जानकर, मंगल केमकर, पुनम वळकुंदे, पुष्पावती कोळेकर, कैलास वामन, महादेव कोळेकर, रावसाहेब देशमुख,,, प्रवीण केमकर, आजिनाथ वळकुंदे ,पराग भोरे, राजू मदने ,प्रशांत वाघमोडे ,इतर मान्यवर उपस्थित होते
चौकट
जैन समाजाला संधी
आजपर्यंत जैन समाजाला संधी कधीच मिळाली नव्हती म्हणून भारतीय जनता पार्टीचे डॉ आप्पासाहेब देशमुख यांनी जैन समाजाला माळशिरस नगरपंचायत मध्ये स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी दिली. यापूर्वी त्यांनी गुजर समाजालाहि संधी दिली होती.
Post Views: 5