मोफत आरोग्य तपासणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर : एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर यांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी...
सोलापूर : एन. एम. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटल, सोलापूर यांच्या वतीने २ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी...
सोलापूरः सम्राट अशोक युवक मंडळ संचलित सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा प्रशाला व यशोधरा ज्युनियर कॉलेज,...
सोलापूर : शहरातील व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या सोलापूर शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोला सोलापूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे....
धाराशिव - स्वातंत्र्यसेनानी देविदास माधव झरकर यांच्या राष्ट्रभक्तीचा वारसा पुढे नेत व्यवसाय शिक्षण, कौशल्य विकास, विद्यार्थीहित, संशोधन आणि सामाजिक कार्यात...
सोलापूर - गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 'अन्न व औषधी द्रव्य प्रशासन विभागा' (FDA) कडून ‘महाप्रसाद’, ‘भंडारा’ आणि ‘अन्नदान’ यांचा विशेष उल्लेख करून सूचना व कारवाईचा इशारा देण्यात आला होता. सण-उत्सवांच्या काळात अन्नसुरक्षेच्या नावाखाली केवळ हिंदू धार्मिक उत्सवांवर निवडक पद्धतीने कारवाई होऊ नये आणि अन्नसुरक्षेचे नियम सर्व धर्मीय सण-उत्सवांना समानपणे लागू केले जावेत, या मागणीसाठी मंदिर महासंघाने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) ठाम भूमिका मांडली होती. त्यासंदर्भात सोलापूरसह महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतून निवेदने देऊन FDA चे नियम सर्वांसाठी समान असावेत, अशी स्पष्ट मागणी करण्यात आली होती. या पाठपुराव्याला आता महत्त्वपूर्ण यश मिळाले असून FDA ने सर्व धर्मीय सण-उत्सवांच्या संदर्भात अन्नसुरक्षेच्या नियमांची समान अंमलबजावणी करण्याची भूमिका घेतली आहे. या निर्णयाचे मंदिर महासंघ स्वागत करते. हा निर्णय प्रशासनाची निष्पक्षता आणि कायद्याच्या समान अंमलबजावणीचा विजय आहे. मात्र, केवळ कागदावर निर्णय घेऊन चालणार नाही, तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होईपर्यंत मंदिर महासंघ यावर बारकाईने लक्ष ठेवून असेल. सरकारने आणि प्रशासनाने या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करायला हवेत. यापूर्वी कायदे अस्तित्वात असतानाही, 'केवळ हिंदूंना कायदे आणि इतरांना फायदे' असे प्रशासनाचे दुटप्पी धोरण अनेकदा दिसून आले आहे. यापुढे प्रशासनाचे असे दुजाभावाचे धोरण कदापि खपवून घेतले जाणार नाही. भविष्यात अन्नसुरक्षेचे नियम स्पष्ट, पारदर्शक आणि खऱ्या अर्थाने सर्वांसाठी समान पद्धतीने लागू केले जातील, याची प्रशासनाने दक्षता घ्यावी
सोलापूर - शिक्षक दिन… शिक्षकांच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस. मात्र, याच दिवशी आपल्या हक्काच्या पेन्शनसाठी शिक्षकांना रस्त्यावर उतरावे लागले. १...
वळसंग - वळसंग ( ता. द. सोलापूर) येथील श्री शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेत डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती...
बार्शी - श्रीकृष्ण हे दैवी गुणांनी संपन्न असे सत्य युगातील महाराज कुमार होते. सत्ययुगात आपण सर्वजण सर्वगुणसंपन्न, संपूर्ण निर्विकारी, सोळा कला...
सोलापूर - ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करून स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधी निर्माण करण्याबरोबरच गावांच्या मूलभूत सुविधांचा विकास आणि शाश्वत मालमत्ता निर्मितीला...
सोलापूर : बोन मॅरो ट्रान्सप्लांट, इम्युनोथेरपी, टार्गेटेड थेरपी आणि सीएआर - टी सेल थेरपीसारख्या आधुनिक उपचारपद्धतींमुळे रक्ताचा कर्करोग अर्थात ब्लड...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697