सोलापुरात क्रीडा हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्नशील : उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर
सोलापूर - सोलापुरात राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धा आयोजन करण्यासाठी क्रीडा हॉस्टेलची गरज आहे. त्यासाठी सोलापूर महापालिकेमार्फत हॉस्टेल उभारण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे...
























