तरुण भारत

तरुण भारत

गुणवंत विद्यार्थी  हेच समाजाचे समाजाचे भूषण – रामप्पा चिवडशेट्टी

गुणवंत विद्यार्थी  हेच समाजाचे समाजाचे भूषण – रामप्पा चिवडशेट्टी

सोलापूर - तरुण पिढीचे भवितव्य हे त्यांच्यावर झालेल्या संस्काराचे फलित असते.देश,देव,समाज यांच्याप्रती जाणीव ठेवून काम केल्यास समाजाची प्रगती होते.समाज ऋण...

संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी उत्सव अनोख्या आध्यात्मिक व रचनात्मक उपक्रमाने साजरा!

संत शिरोमणी सावता माळी पुण्यतिथी उत्सव अनोख्या आध्यात्मिक व रचनात्मक उपक्रमाने साजरा!

वैराग : "कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी..." या कर्माधिष्ठित भक्तीच्या सिद्धांताने महाराष्ट्र आणि भारतीय शेती-शेतकऱ्यांना आत्मसन्मान व प्रतिष्ठा प्राप्त...

विद्यार्थ्यानी व्यावसायिक शिक्षण अवगत करावे – वाय डी  वाघमारे

विद्यार्थ्यानी व्यावसायिक शिक्षण अवगत करावे – वाय डी  वाघमारे

              महाराष्ट्रातील ख्यातनाम  साहित्यिक शिक्षणतज्ञ वाय डी वाघमारे यांनी दिनांक 9 8 2026 रोजी धाराशिव येथील पीपल्स कॉलेज...

मॉडेल रायफल शूटिंग अकॅडमी बंद, सोलापूरच्या खेळाडूंचे भविष्य अंधारात

​सोलापूर - ​गेल्या १३ वर्षांपासून अविरतपणे गुणवान रायफल शूटर खेळाडू घडवणारी आणि सोलापूरचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्वल करणारी येथील...

​गुजमील कमलीवाले, ​डॉ. चंदाराणी क्षीरसागर यांना सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार जाहीर

  सोलापूर - युवकांमधील सामाजिक बांधिलकी, नेतृत्वगुण आणि समाजोपयोगी कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा 'जिल्हा युवा पुरस्कार सन २०२५-२६' जाहीर करण्यात...

सोलापूर जिल्हा पुरुष गट व्हॉलीबॉल स्पर्धा, रविवारी ३७ हजार रुपयांची पारितोषिके

​सोलापूर - जिल्ह्यात व्हॉलीबॉल खेळाचा प्रचार व प्रसार करणे, होतकरू खेळाडूंना प्रोत्साहन देणे आणि त्यांना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी दर्जेदार...

लोकसेवा हक्काच्या १४८ सेवा ऑनलाइन

लोकसेवा हक्काच्या १४८ सेवा ऑनलाइन

सोलापूर : लोकसेवा हक्क अधिनियमांतर्गत नागरिकांना विविध सेवा जलद, पारदर्शक आणि सुलभ पद्धतीने उपलब्ध करून देण्यात सोलापूर महानगरपालिकेने उल्लेखनीय कामगिरी...

करकंबमध्ये बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी गंभीर आरोप

करकंबमध्ये बेकायदेशीर दारू विक्रीप्रकरणी गंभीर आरोप

करकंब - करकंब येथील राजवीर बिअर शॉपीमध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दारू विक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई...

नेताजी प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा रॅली

नेताजी प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा रॅली

सोलापूर - निलम नगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस प्रशालेच्यावतीने हर घर तिरंगा   रॅली करण्यात आली. प्रशालेतील स्काऊट गाईड पथकातील ३४०...

विज्ञान-भूगोल शिक्षक परिषदेतून प्रयोगशील अध्यापनाचा जागर

विज्ञान-भूगोल शिक्षक परिषदेतून प्रयोगशील अध्यापनाचा जागर

सोलापूर - सहकार महर्षी कै. वि. गु. शिवदारे (अण्णा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्ही. जी....

Page 196 of 1247 1 … 195 196 197 … 1,247

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!