तरुण भारत

तरुण भारत

सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

सांगोला महाविद्यालयास विद्यापीठाचे अ दर्जाचे मानांकन

  सांगोला - महाविद्यालयाचे सन २०२०-२१ ते २०२२-२३ या तीन वर्षाचे मूल्यांकन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नियुक्त केलेल्या समितीमार्फत...

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

शहीदांच्या बलिदानाचे ऋण फुलांनी नव्हे, जबाबदार नागरिकत्वाने फेडावे…!” जीवनगौरव पुरस्कार विजेते कविवर्य प्राचार्य डॉ. सुरेश शिंदे

  करमाळा  - “कारगिलच्या रणभूमीवर भारतीय जवानांनी केवळ शत्रूच्या चौक्या जिंकल्या नाहीत, तर त्यांनी भारताच्या स्वाभिमानाची उंची जगाला दाखवून दिली. शहीदांच्या...

आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

आस्था सामाजिक संस्थेने शैक्षणिक साहित्य देत आस्था ने दिले मुलांच्या शिक्षणाला गती

शिक्षण देऊया, भविष्य घडवूया" आणि "अन्नदान हेच श्रेष्ठदान" या सामाजिक बांधिलकीच्या उदात्त विचाराने प्रेरित होऊन आस्था सामाजिक संस्था, सोलापूर यांच्या...

अक्कलकोटमध्ये न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला सोहळा

अक्कलकोटमध्ये न्यायालयाच्या नव्या इमारतीचा कोनशिला सोहळा

अक्कलकोट - ही माझी जन्मभूमी असल्याचा मला अभिमान आहे. आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी या महत्त्वपूर्ण प्रकल्पाची सुरुवात होत आहे . वारी मध्ये ...

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचा ३९ वा. वर्धापन दिन आणि श्रीगुरुपौर्णिमा उत्सवाची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात

    अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे...

दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार -2026 साठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

  जालना : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार-2026 प्रदान करण्यात येणार...

स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

स्वखर्चातून पिंपळाचे वडाचे झाड लावून आदर्श निर्माण केला

    पर्यावरण प्रेमी कचरू नाना डोंगरे यांनी स्वखर्चातून लोंढेवाडी ता जालना येथील जड्याची आई रस्त्यावरील परिसरामध्ये पिंपळाचे वडाचे झाड...

कर्जमाफीला वेग; नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांचा न्यायाचा प्रश्न कायम

सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत सोलापूर जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर...

पीआर कार्ड नव्हे तर मोजणी प्रमाणपत्र वाटप : दावा करणाऱ्यांनी अगोदर “नीट” अभ्यास करावा

पीआर कार्ड नव्हे तर मोजणी प्रमाणपत्र वाटप : दावा करणाऱ्यांनी अगोदर “नीट” अभ्यास करावा

    जालना - शहरातील झोपडपट्टी धारकांना मोजणी प्रमाणपत्र वितरीत होत असतांना पीआर कार्डचे स्वप्न साकार झाल्याचा अजब दावा करत...

शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत पानगल प्रशालेस विजेतेपद 

शालेय सुब्रतो फुटबॉल स्पर्धेत पानगल प्रशालेस विजेतेपद 

सोलापूर - सुब्रतो  मुखर्जी शालेय फुटबॉल स्पर्धेत एम.ए.पानगल अँग्लो उर्दू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजने 17 वर्षाखालील मुलांच्या गटात विजेतेपद पटकाविले. सोलापूर...

Page 251 of 1256 1 … 250 251 252 … 1,256

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!