मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांवर सरकारचा दुजाभाव?; शेजारच्या तालुक्यांना ५ तास, मंगळवेढ्याला केवळ २ तास वीज
मंगळवेढा - सोलापूर जिल्ह्यात संभाव्य पाणीटंचाई व एल-निनोच्या पार्श्वभूमीवर कृषी पंपांच्या वीजपुरवठ्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश जारी केला आहे. मात्र या आदेशात मंगळवेढा...
























