तरुण भारत

तरुण भारत

सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

सहकार महर्षि कारखान्यामार्फत आर.ओ. पिण्याच्या पाणी वितरण

अकलूज - सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्यामार्फत मौजे अकलूज, माळेवाडी,संग्रामनगर व शंकरनगर येथील नागरिकांना टँकरमार्फत आर.ओ.पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरु...

संभाजीराव शिंदे प्रशालेचे राज्य ‘युग मून दो’ स्पर्धेत यश

संभाजीराव शिंदे प्रशालेचे राज्य ‘युग मून दो’ स्पर्धेत यश

​सोलापूर - क्रीडा व युवक सेवा संचलनालय महाराष्ट्र राज्य, पुणे आणि जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिक यांच्या...

सासवड माळी शुगर फॅक्टरी च्या चेअरमन पदी मोहनराव लांडे

सासवड माळी शुगर फॅक्टरी च्या चेअरमन पदी मोहनराव लांडे

माळीनगर - माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या चेअरमन पदी मोहन लांडे यांची निवड करण्यात आली. येथील सासवड माळी...

आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डूवाडीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

आदर्श पब्लिक स्कूल, कुर्डूवाडीचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश

कुर्डूवाडी -            महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता 5 वी) व...

माऊलींच्या सोहळ्यासाठी विज वितरण विभाग सज्ज … उप कार्यकारी अभियंता संजय ओगले

माऊलींच्या सोहळ्यासाठी विज वितरण विभाग सज्ज … उप कार्यकारी अभियंता संजय ओगले

  माळशिरस - श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा सोमवार २० रोजी माळशिरस शहरात प्रवेश करीत असून विज वितरण विभागाने...

संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज  व सोपानकाका महाराज पालखी सोहळ्यासाठी  ६१ टॅकर उपलब्ध

माळशिरस - श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा १९  जुलै  रोजी तर संत श्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळा २० जुलै रोजी माळशिरस तालुक्यात प्रवेश करीत असून माळशिरस...

महाविद्यालयांनी शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी नॅक मूल्यांकन करावे

अक्कलकोट - महाविद्यालयातील  अध्यापन, संशोधन, पायाभूत सुविधा विद्यार्थी सेवा प्रशासन व्यवस्था आदीची गुणवत्ता  नॅक समितीकडून तपासून घेतल्यास महाविद्यालयास  नॅकचे  मानांकन   प्राप्त...

पालखी मार्गाला ‘बूस्टर डोस’; १६ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २.१५ कोटींचा निधी मंजूर

  सोलापूर - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि खड्डेमुक्त करण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सोलापूर...

माढा महाविद्यालयात पंढरीची निर्मल वारी आली दारी कार्यक्रम उत्साहात

माढा महाविद्यालयात पंढरीची निर्मल वारी आली दारी कार्यक्रम उत्साहात

  माढा : माढ रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय येथे राष्ट्रीय सेवा योजना आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष...

उद्योगविश्वातील संधींसाठी विद्यार्थ्यांना आधुनिक ऑटोमेशनचे प्रशिक्षण

उद्योगविश्वातील संधींसाठी विद्यार्थ्यांना आधुनिक ऑटोमेशनचे प्रशिक्षण

सोलापूर : उद्योग क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेत विद्यार्थ्यांना आधुनिक तांत्रिक कौशल्ये आत्मसात करून रोजगारक्षम बनविण्याच्या उद्देशाने एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय,...

Page 324 of 1260 1 … 323 324 325 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!