तरुण भारत

तरुण भारत

मोहरमच्या निमित्ताने अन्नदान व विविध कब्रस्तानात वृक्षारोपण

मोहरमच्या निमित्ताने अन्नदान व विविध कब्रस्तानात वृक्षारोपण

जेऊर -        मोहरमच्या निमित्ताने करमाळा शहरात इमाम हसन व इमाम हुसेन यांच्या स्मरणार्थ अन्नदान वाटप व करमाळा शहरातील...

व्हीआयपी दर्शन १० जुलैपासून बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पाहणीत स्पष्ट निर्देश

व्हीआयपी दर्शन १० जुलैपासून बंद – पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे पाहणीत स्पष्ट निर्देश

सोलापूर -         यंदाच्या आषाढी वारीत लाखो वारकऱ्यांना श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन कमी वेळेत आणि अधिक सुलभ व्हावे, यासाठी...

अमेझिंग तर्फे योगशिबीर संपन्न

अमेझिंग तर्फे योगशिबीर संपन्न

सोलापूर - आंतरराष्ट्रीय योग दिन महिन्याचे औचित्य साधून अमेझिंग लेडीज ग्रुपने साईबाबा चौकातील बिल्ला हॉल मध्ये महिलांसाठी सदृढ आरोग्यासाठी हार्ट...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली  श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली  श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

पंढरपूर -  श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे जतन व संवर्धन करण्यासाठी मंदिर विकास आराखड्यातून पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली कामे सुरू असून, मंदिर...

आमदार सोपल बंगला आगप्रकरणी २ आरोपींना, ४ दिवसांची पोलीस कोठडी

बार्शी - शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगांव रोडवरील निवासस्थानावर पेटते फटाके व स्फोटक स्वरुपाचे साहित्य...

नाझऱ्यात चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 

नाझऱ्यात चेतनसिंह केदार-सावंत यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ 

सांगोला - राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, नाझरा येथे सोलापूर जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार-सावंत यांच्या...

श्रीविठ्ठल-रुक्मिणी मंदिराची पालकमंत्री गोरे यांनी केली पाहणी; विकास आराखड्याच्या कामांचा घेतला आढावा

सोलापूर - आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असताना श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील विकासकामांचा प्रत्यक्ष आढावा घेत पालकमंत्री जयकुमार गोरे...

सामाजिक समतेचा जागर, जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती

सामाजिक समतेचा जागर, जिजाऊ गुरुकुल, खांडवी येथे राजर्षी शाहू महाराज जयंती

बार्शी - थोर समाजसुधारक, शिक्षणमहर्षी व बहुजनांच्या उद्धारासाठी आयुष्य वेचणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती तसेच राजर्षी शाहू महाराज बहुउद्देशीय...

फॅबटेकच्या सोमनाथ ढेरेची ऑटोमेशन एज टेक्नॉलॉजी कंपनीत निवड

फॅबटेकच्या सोमनाथ ढेरेची ऑटोमेशन एज टेक्नॉलॉजी कंपनीत निवड

सांगोला - फॅबटेक टेक्निकल कॅम्पस, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च, सांगोला येथील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील सोमनाथ ढेरे याची...

वृक्षवल्ली आम्हा सोयरे! ‘एक गाव, एक वडाचे झाड’ उपक्रमात शेळगावच्या ‘एकता महिला मंच’चा सोलापूर जिल्ह्यात डंका

  शेळगाव (आर) मध्ये पर्यावरण क्रांती; जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात अवतरले 'नंदनवन' 'झाडे लावा, झाडे जगवा'चा दिला कृतीशील संदेश; मान्यवरांच्या...

Page 363 of 1260 1 … 362 363 364 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!