प्रत्येक मतदाराचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवण्यासाठी बूथ स्तरावर दक्ष राहा; SIR प्रक्रियेवर बारीक नजर ठेवा
अक्कलकोट - तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रियेबाबत मंगरुळे फंक्शन हॉल, अक्कलकोट येथे काँग्रेस पक्षाचे BLA-2, बूथ...


























