तरुण भारत

तरुण भारत

मानस गायकवाड  व सान्वी गोरे यांना विजेतेपद

सोलापूर - ’आय. एम. एस. चषक’ १७ वर्षाखालील गटाच्या जिल्हास्तरीय खुली व मुलींच्या निवड बुद्धिबळ स्पर्धेत अग्रमानांकित आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त मानस...

महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

महेश भाकरे यांचे यश तरुणांसाठी प्रेरणादायी – माजी आमदार धनाजीराव साठे

माढा - माढा तालुक्यातील जाधववाडी येथील महेश औदुंबर भाकरे यांची भारत सरकारच्या आयकर विभागात कार्यालयीन अधीक्षक म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल माजी...

मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

मराठीची चिरफाड करणाऱ्या राहुल नार्वेकरांना पाठवली बाराखडी आणि व्याकरणाची पुस्तके

सोलापूर - मराठी भाषेचा सातत्याने अवमान करणाऱ्या सरकारचा तसेच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शोकप्रस्ताव मांडताना केलेल्या मराठी उच्चारांच्या चुकीच्या...

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

कृषी विभागाला वाढीव निधीचा प्रस्ताव; जिल्हा परिषद अर्थ समितीत विकासकामांवर भर

सोलापूर - जिल्हा परिषद सोलापूरच्या अर्थ व बांधकाम समितीच्या बैठकीत कृषी विभागाला जिल्हा परिषद सेस निधीतून अधिक आर्थिक तरतूद करण्याबाबत सकारात्मक...

सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

सीना नदी महापुरातील शेतकरी मदतीपासून नऊ महिन्यापासून वंचित

माढा : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील सीना नदीला महापूर येऊन नऊ महिने पूर्ण झाले आहेत. सप्टेंबर २०२५ मध्ये आलेल्या महापुरात...

संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

संघर्षमय जीवनप्रवास कथनातून अश्रूंना वाट मोकळी; महापालिकेतर्फे भावनिक वातावरणात ‘एकल महिला दिन’ उपक्रम 

सोलापूर : आंतरराष्ट्रीय विधवा दिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ‘एकल महिला दिन’ कार्यक्रम भावनिक वातावरणात पार पडला.यावेळी एकल महिलांनी आपल्या...

समायोजित शिक्षकांना रुजू करून घ्या, अन्यथा कारवाईला सामोरे जा

सोलापूर - जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजन प्रक्रियेला काही शाळांकडून अद्यापही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. शिक्षण विभागाने समायोजन...

स्मार्ट मीटरची सक्ती कराल तर… मनसे स्टाईलने उत्तर  देऊ

स्मार्ट मीटरची सक्ती कराल तर… मनसे स्टाईलने उत्तर  देऊ

सोलापूर - शहरामध्ये स्मार्ट मीटर जबरदस्तीने सोलापूर शहरवासीयांना लादण्याचे व सक्तीने बसवण्याचे जे प्रकार चालू आहे ते तात्काळ थांबविण्यात यावे...

अभिनव संस्थेचा सर्वधर्मीय वधु वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

अभिनव संस्थेचा सर्वधर्मीय वधु वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

सोलापूर - अभिनव सामाजिक संस्थेच्या वतीने समाज कल्याण केंद्र, रंगभवन सोलापूर याठिकाणी वधुवर परिचय मेळावा संस्थेचे अध्यक्ष मीनल ताई दास...

अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय ….डॉ एम के इनामदार

अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय ….डॉ एम के इनामदार

माळशिरस ..... अण्णाकाकांनी केलेले समाजकार्य उल्लेखनीय असून त्यांच्यामुळे सर्वसंस्थाचे रुपांतर वटवृक्षात झाले असल्याचे प्रतिपादन येथील विविध संस्थांचे मार्गदर्शक कै. विष्णुपंत...

Page 378 of 1260 1 … 377 378 379 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!