तरुण भारत

तरुण भारत

नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दत्तात्रय खवळे

मोहोळ - नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक दत्तात्रय खवळे यांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत खवळे हे प्रभाग ४...

सदाबहार स्टुडिओ सोलापूर प्रस्तुत होस बेळकु – २

सोलापूर -  येथील खास कन्नड़ रसिकासाठी. श्री. सिद्धरामेश्वर यात्रा निमीत्त सदाबहार स्टुडिओ प्रस्तुत "होस बेळकु-२" हा लोकप्रिय कन्नड चित्रपट गीताचा...

मुंबईकरांचे विकासाच्या अजेंड्याला पूर्ण समर्थन  – मुख्यमंत्री

मुंबई : मुंबईतल्या सगळ्या भागात भाजपला मते मिळाली असून धर्म, भाषा, समाजाच्या पलिकडे जाऊन जनतेने आपल्याला मतं दिली आहेत. मुंबईला...

जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानकडून महाकुंभ रक्तदान शिबीर संपन्न

नांदेड - जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांच्यावतीने जीवनदान महाकुंभ 2026 उपक्रमांतर्गत 4 जानेवारी ते 18 जानेवारी या पंधरवाड्यामध्ये नांदेड जिल्ह्यात रक्तसंकलन...

गणेश जयंतीनिमित्त श्री मश्रृम गणपती मंदिरात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सोलापूर - तुळजापूर रोडवरील तळे हिप्परगा येथे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अष्टविनायकांपैकी सातव्या श्री मश्रृम गणपती मंदिरात गणेश जयंतीनिमित्त...

मोफत मोतीबिंदू, शस्त्र क्रिया आणि मधुमेह तपासणी शिबिरांमध्ये २५२ रुग्णांनी घेतला लाभ

माळीनगर  - रोटरी क्लब ऑफ अकलूज, एच. व्ही. देसाई हॉस्पिटल मोहम्मद वाडी पुणे, आणि गट नंबर दोन येथील रुक्मिणी हॉस्पिटल...

अनेकांचा माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

पिलीव - माळशिरस तालुक्यातील कुसमोड येथील  अनेकांनी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज मंञी तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंञी जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली...

समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून आत्मनिर्भर करण्याचा क्षितिज ग्रुपचा दिव्यांग सत्कार उपक्रम प्रेरणादायी

करमाळा - समाजातील उपेक्षित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना आत्मसन्मानाने जगण्याची संधी देणारा क्षितिज ग्रुपचा दिव्यांग सत्कार उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून...

उपनगराध्यक्ष पदी राष्टृवादीच्या सविता सुभाष जगताप यांंची बिनविरोध

कुर्डूवाडी - नगरपालिकेच्या बैठकीमध्ये उपनगराध्यक्ष म्हणून राष्टृवादी काँग्रेसच्या सविता सुभाष जगताप यांंची बिनविरोध निवड करण्यात आली. तर स्विकृत सदस्य म्हणून राष्टृवादीचे...

Page 380 of 758 1 379 380 381 758

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...