तरुण भारत

तरुण भारत

सर्वच पक्षांच्या मतदारांकडून चांगला प्रतिसाद : खा. मोहिते-पाटील 

सोलापूर : विधानपरिषदेची निवडणूक ही केवळ राजकीय पक्षांची नव्हे, तर लोकशाही मूल्ये, विचार आणि जिल्ह्याच्या विकासाची लढाई आहे. आम्ही सर्व...

किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला

सोलापूर – किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट जीवघेण्या हल्ल्यात झाल्याची धक्कादायक घटना मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ठेंगे वस्ती, वांगी...

महापालिकेचा आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार 

महापालिकेचा आयटी क्षेत्रातील तज्ज्ञांशी विनामूल्य तांत्रिक सहकार्याचा करार 

सोलापूर : महानगरपालिकेच्या विविध डिजिटल प्रकल्पांची वेळेत व गुणवत्तापूर्ण अंमलबजावणी करण्यासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर वाढविण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेने महत्त्वपूर्ण...

निर्मिती विहार येथे वृद्ध इसमाचा गळा अवळून खून

  सोलापूर : अज्ञात कारणावरून  एका ७४ वर्षीय वृद्धाचा गळा दाबून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार शहरातील होटगी रोडवरील ‘निर्मिती विहार’...

कालबाह्य चिवड्याने तरुणास विषबाधा; मंठ्यात संतापाची लाट

मंठा - मंठा शहरात नागरिकांच्या जीवाशी खेळणारी धक्कादायक घटना पडली. प्रशासन या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नसून या घटनेवर कुठलीच...

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

सुरेश रंगेनवार यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी

किनवट : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजितदादा पवार गट) यांच्या किनवट विधानसभा कार्याध्यक्षपदी ज्येष्ठ नेते सुरेश रंगेनवार यांची नुकत्याच संपन्न झालेल्या...

बीडीओंच्या कार्यपद्धतीवर पुन्हा प्रश्नचिन्ह; विकासाची नांदी की वादांची मालिका 

  सोलापूर - जिल्ह्यातील पंचायत समिती प्रशासन पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. करमाळा आणि मंगळवेढा या दोन तालुक्यांतील गटविकास अधिकाऱ्यांच्या...

वटवृक्ष मंदिरात सुनिल जाजू व प्रशांत तांबे यांचा विशेष सत्कार

वटवृक्ष मंदिरात सुनिल जाजू व प्रशांत तांबे यांचा विशेष सत्कार

अक्कलकोट -  येथील वटवृक्ष श्री स्वामी समर्थ देवस्थानात सन फार्माचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट सुनिल जाजू आणि सिनियर जनरल मॅनेजर प्रशांत तांबे...

शहरातील ५४ मीटरचा रस्ता अंधाराच्या विळख्यात

शहरातील ५४ मीटरचा रस्ता अंधाराच्या विळख्यात

सोलापूर : शहरातील मारिआई चौक ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक दरम्यानचा ब्रिटिशकालीन रेल्वे पूल पाडल्यानंतर विकसित करण्यात आलेला ५४ मीटर...

​महाराजांचे शौर्य, दूरदृष्टी आणि रयतेप्रती असलेली त्यांची निष्ठा हा आपल्या सर्वांसाठी एक महान आदर्श – नगरसेवक महेश इंगळे

अक्कलकोट - ​छत्रपती शिवाजी महाराज यांचा आज राज्याभिषेक दिन. या शिव राज्याभिषेक दिनानिमीत्त शिवरायांच्या जीवन कार्याची माहिती जसे की एका...

Page 458 of 1273 1 … 457 458 459 … 1,273

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!