कै.आशय्या इरया अरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालयाचे नूतन मुख्याध्यापिका भाग्यलक्ष्मी जन्याराम यांची निवड
सोलापूर- सोलापुरातील पूर्व विभागातील जुनी शाळा कै आशया इरया अरकाल आंध्र भद्रावती मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापिका म्हणून भाग्यलक्ष्मी जन्याराम यांची निवड...




















