जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ला रॉबर्ट गिल यांचे पणतू यांची लेणी ला भेट
फर्दापूर / संभाजीनगर - जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे प्रसिद्ध छायाचित्रकार रॉबर्ट गिल यांचे पणतू आणि सुन यांनी लेणी आनंद व्यक्त...
फर्दापूर / संभाजीनगर - जगप्रसिद्ध अजिंठा लेणी येथे प्रसिद्ध छायाचित्रकार रॉबर्ट गिल यांचे पणतू आणि सुन यांनी लेणी आनंद व्यक्त...
लातूर : गीता जयंतीच्या निमित्ताने भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेच्या लातूर, उदगीर, अंबाजोगाई, माजलगाव, बीड व पैठण येथील शैक्षणिक संकुलातील सुमारे...
लातूर : लातूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा विभागाने अवैध देशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनांसह एकूण ४ लाख २३ हजार २००...
वसमत / हिंगोली - नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पूजा देवानंद नाईकवाडे याचा अर्ज निवडणूक अधिकारी यांनी नामजूर केल्यामुळे त्यांनी...
वसमत / हिंगोली - नगर परिषदेच्या निवडणुकीत मोठा उलटफेर करत २ डिसेंबरचे घोषित मतदान पुढे ढकलण्यात आले असून, निवडणूक निर्णय...
मुंबई - राज्याचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल रुजू झाले. मावळते मुख्य सचिव राजेशकुमार यांच्याकडून त्यांनी रविवारी पदभार स्वीकारला.महाराष्ट्राचा...
सोलापूर - श्री मल्लिकार्जुन हायस्कूल व रखमाबाई हत्तरे कनिष्ठ महाविद्यालय हत्तुरे नगर,सोलापूर व कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभाग,जिल्हा कौशल्य...
मुंबई - मुंबई खो-खो संघटनेच्या मान्यतेने इन्स्पायर फाऊंडेशन आयोजित आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) पुरस्कृत कुमार–मुली (ज्युनिअर) मुंबई जिल्हा अजिंक्यपद व...
अक्कलकोट - शिवसेना ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष बी.जी. देशमुख यांचा शिवसेना संपर्क कार्यालयात शिवसेना तालुकाप्रमुख बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते सत्कार...
सोलापूर - सोलापूर जिल्हा सामाजिक कार्य समिती सोलापूर संचलित अस्थिव्यंग व मतिमंद विद्यार्थ्यांच्या अक्कलकोट येथील निवासी शाळेतील ३० विद्यार्थ्यांना शहरात...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697