तरुण भारत

तरुण भारत

चंपाषष्ठी मोठ्या भक्ती भावाने जल्लोषात साजरी

अक्कलकोट - सदानंदाचा येळकोट.! च्या निनादाने व भंडाऱ्याच्या उधळणी करीत बोरगाव (दे) ग्राम दुमदुमून गेले. श्री खंडोबा देवाचे दर्शन घेण्यासाठी...

सोलापूरचा विकास पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर करणार – विधानसभेचे उपाधक्ष अण्णा बनसोडे

सोलापूर - शहर जिल्ह्याचा विकास गेल्या अनेक वर्षांपासून म्हणावा तसा झाला नाही. यापुढील शहराचा विकास आराखडा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर...

राष्ट्रवादीचे सहसंपर्कमंत्री अण्णा बनसोडे यांचा दौरा ; कार्यकर्त्यांना मिळणार बूस्टर डोस ! 

सोलापूर - आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे उपाध्यक्ष तथा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे सहसंपर्क मंत्री अण्णा बनसोडे...

पारदर्शक व  निर्भय मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी सज्ज रहा –  निवडणूक निर्णय अधिकारी सीमा होळकर

पंढरपूर  -  पंढरपूर नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ अनुषंगाने  गुरुवारी (दि.२७ नोव्हें.) नामसंकीर्तन  सभागृह, पंढरपूर येथे दुसरे सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या पार...

पाणी व स्वच्छता विभागाच्या कर्मचार्‍यांचे राज्यभर काळ्या फिती लावून आंदोलन

सोलापूर - स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण)  व जल जीवन मिशन अंतर्गत कर्मचारी यांचे वेतन रखडले मुळे व विविध मागण्यांसाठी गुरुवारी...

शहिदांच्या स्मरणार्थ ११९ रक्तदात्यांनी केले रक्तदान 

सांगोला -  सांगोल्यातील शहीद अशोक कामटे सामाजिक संघटनेच्यावतीने मुंबई हल्ल्यातील शहिदांच्या स्मरणार्थ आयोजित रक्तदान शिबिरात ११९ जणांनी रक्तदान केले. या शिबिराचा...

अक्कलकोट नगरपरिषद निवडणुकीत नगरसेवक पदासाठी ४० महिला उमेदवार तर सहा उमेदवार नगराध्यक्ष पदाच्या रिंगणात ! 

अक्कलकोट - अक्कलकोट नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगरसेवक पदासाठीच्या २५ जागांपैकी अकरा जागा महिला प्रवर्गासाठी आरक्षण असून ४० महिला उमेदवार...

आचेगांव ग्रामपंचायत तथागत बुद्धविहार येथे संविधान दिन साजरा

आचेगांव - आचेगांव ता. दक्षिण सोलापूर येथे संविधान दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आले. ग्रामपंचायत कार्यलय येथे संविधान दिनानिमित्त संविधानाचे...

घटस्थापनेने दत्त शिखर संस्थान येथील श्री दत्त जन्म सोहळ्याला सुरुवात

माहूर / नांदेड - श्री दत्तात्रेय संस्थान शिखर, माहूरगड येथील श्री दत्त जन्मोत्सव सोहळागुरुवार दि. २७/११/२०२५ ते शनिवार दि. ०६/१२/२०२५...

Page 548 of 739 1 547 548 549 739

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...