editor

आई वडीलानंतर समाजामध्ये शिक्षकांना मान – आमदार अभिजित  पाटील

पंढरपूर - जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षकांना अधिकाधिक प्रेरणा मिळावी आणि आणखी जोमाने काम करण्याची उर्जा निर्माण करण्यासाठी प्रतिवर्षाप्णे विलंबाने...

Read more

नागरिकाभिमुख सर्वसमावेशक सोलापूरच्या‎ प्रगतीसाठी महत्त्वाचे‎ बजेट; विकासाला‎ नवी‎ गती-किसन‎ जाधव

सोलापूर : महानगरपालिकेच्या 2026-27‎ या‎ आर्थिक वर्षासाठी‎ 1449‎ कोटी‎ 71‎ लाख‎ 93‎ हजार 401‎ रुपयांचे‎ अंदाजपत्रक‎ सोमवारी‎ सर्वसाधारण‎ सभेत मंजूर...

Read more

साळुंखे पाटील यांच्या स्मारकाला पालकमंत्री गोरेनी केले अभिवादन

सांगोला -  ग्रामविकास आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवार दि.२९ मार्च रोजी आपल्या नियोजित सांगोला दौऱ्यावर आले होते. त्यावेळी...

Read more

भगवान महावीर स्वामींचा २६२५ वा जन्म कल्याणक उत्साहात साजरा

बार्शी - जैन धर्माचे २४ वे तीर्थंकर व अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांचा २६२५ वा जन्म कल्याणक दिवस...

Read more

KHARAलगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे 3 एप्रिल रोजी व्याख्यान

सोलापूर - देशाच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील कथा असलेल्या आणि आंतरराष्ट्रीयस्तरावर गाजलेल्या लगान या चित्रपटाचे पटकथाकार तसेच असोसिएट डायरेक्टर कुमार दवे यांचे...

Read more

सिंदखेड येथे श्री हनुमान यात्रेस प्रारंभ

मंद्रूप - दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड येथील श्री हनुमान यात्रेस आजपासून प्रारंभ होत असून ही यात्रा चार दिवस चालणार आहे....

Read more

सकल हिंदू समाज भव्य हिंदू संमेलन उत्साहात संपन्न 

सोलापूर - सकल हिंदू समाज आयोजित भव्य हिंदू संमेलन आरटीओ परिसर, येथे उत्साहाने आनंदाने  गुरुवार दिनांक 26 रोजी रामनवमीच्या दिवशी...

Read more

झेडपीचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी सेवानिवृत्त

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागात कार्यरत असलेले कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी यांना सेवानिवृत्तीनिमित्त त्यांचा सन्मान जिल्हा परिषदचे अध्यक्ष...

Read more

संशोधनातून उद्योजकतेकडे वाटचाल : एसकेएन सिंहगड महाविद्यालयात तंत्रज्ञान व्यावसायिकीकरणावर मार्गदर्शन

पंढरपूर - एसकेएन सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे इनोव्हेशन कौन्सिल (आयआयसी) अंतर्गत “तंत्रज्ञान व्यावसायिकीकरण, परवाना व हस्तांतरण पद्धती आणि धोरण” या...

Read more

सिंहगड महाविद्यालय, पंढरपूर येथे ‘राष्ट्रीय विज्ञान दिन’ उत्साहात साजरा

पंढरपूर - येथील सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये भारताचे थोर वैज्ञानिक भारतरत्न डॉ. सी. व्ही. रमण यांच्या ‘रमण प्रभाव’ या...

Read more
Page 132 of 194 1 131 132 133 194

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!