editor

जिल्हा नदी संवर्धन समूहाने मांडल्या नद्यांच्या समस्या; जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी लक्ष घालण्याचे केले मान्य

सांगोला - सोलापूर जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सोलापूर जिल्हा नदी संवर्धन समूहच्यावतीने जिल्हाधिकारी कार्तिकेयन तसेच जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांना भेटून जिल्ह्यातील...

Read more

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तळा गळात पोहचले पाहिजे – भैरवनाथ चौधरी

बार्शी - विश्वभूषण, प्रज्ञासूर्य, महामानव, बोधिसत्व, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती महामानव बहुउद्देशीय सामाजिक संस्थेकडून उत्साहात साजरी...

Read more

काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही; भीम जयंती मिरवणुकीत सहभागी होणार – पालकमंत्री गोरे

सोलापूर : राज्यातील सर्वात मोठी आंबेडकर जयंती मिरवणूक काढण्यात येते. यावेळी मी रविवारी उपस्थित राहणार आहे. दरम्यान,काँग्रेसला महिला विषयावर बोलण्याचा...

Read more

डॉ. आंबेडकर यांनी शिका, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा मोलाचा मंत्र दिला

पंढरपूर - ‘भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षण घेताना अनंत अडचणी आल्या. त्यातूनही त्यांनी उच्चशिक्षण घेवून समाजासाठी सर्वस्व अर्पिले. त्यांचे कार्य,...

Read more

भीम जयंती निमित्तच्या चित्रकला स्पर्धेत ३०० विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण मंडळ व चित्रस्पर्श कलाविहार यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ला बगीचा ...

Read more

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने भारतरत्न डॉ.  बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना

बार्शी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बार्शी तालुक्याच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त पुतळा पार्क येथील पुतळ्यासमोर सघोष मानवंदना...

Read more

डॉ . बाबासाहेबांना अभिप्रेत असणारी समाज रचना निर्माण होणे गरजेचे

श्रीपूर - भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांनी चालू केलेल्या मुकनायक या वृत्तपत्राचे ध्येयवाक्य (स्लोगन ) जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या...

Read more

उद्गरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे..! रखरखत्या उन्हातही प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी लोटला जनसागर !

सोलापूर : शहरात भीम जयंती सप्ताहास उत्साही वातावरणात मध्यरात्रीपासून प्रारंभ झाला. यानिमित्ताने अवघे शहर नटले आहे. मध्यरात्रीपासूनच प्रज्ञासूर्यास अभिवादनासाठी जनसागर...

Read more

डॉ. बाबासाहेबांना सोलापुरात तीन वेळा मानपत्र प्रदान

सोलापूर - शहरात विश्वभूषण  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना तीन वेळा सन्मानपूर्वक मानपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक भेटी प्रसंगी त्यांनी क्रांतीकारी...

Read more
Page 83 of 194 1 82 83 84 194

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...