solapur

आश्चर्य! या मंडळाच्या सर्व कारभारी महिलाच बरं..

  सोलापूर - अध्यक्ष महिला, सर्व पदाधिकारी महिला, इतकेच काय सर्व कार्यकर्त्याही महिलाच! सोलापूरमधील विजापूर रस्त्यावर असलेल्या सहयोग प्रतिष्ठानच्या गणेशोत्सव...

Read more

दुष्काळ अन् आचारसंहितेत अडकले झेडपीचे प्रस्ताव ; झेडपी सदस्यांची झाली कोंडी

सोलापूर - चार वर्षांच्या प्रशासकराजानंतर जिल्हा परिषदेची सूत्रे लोकप्रतिनिधींच्या हाती आली; मात्र सहा महिने उलटूनही ग्रामीण भागातील विकासकामांना अपेक्षित गती मिळालेली...

Read more

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकमध्ये “Advances in Foundry Technology” विषयावरील Faculty Development कार्यक्रम उत्साहात संपन्न

सोलापूर : शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट, सोलापूरच्या यांत्रिकी अभियांत्रिकी विभागामार्फत तसेच Indian Institution of Production...

Read more

सोलापुरात आढळला चक्क १५ सेमी पंखांचा महाकाय पतंग

सोलापूर - WCAS चे सदस्य अजित चौहान व संतोष धाकपाडे काही कामानिमित्त वनपरीक्षेत्र अधिकारी (रो.ह. यो.)  होटगी रोड, सोलापूर येथील...

Read more

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दत्ता गायकवाड यांना महात्मा फुले – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा सन्मान पुरस्कार प्रदान

सोलापुर : दलित साहित्य निर्मिती सर्वप्रथम महाराष्ट्रात झाली. त्यानंतर देशाच्या विविध भागातून दलित साहित्य लिहिले गेले. आजच्या परिस्थितीत खरच परिवर्तन...

Read more

आज जिल्ह्यातील सर्व शाळांत ‘हात धुवा दिन’

  सोलापूर - संसर्गजन्य आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेच्या सवयी रुजवण्यासाठी गुरुवार, दि. १५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळा...

Read more

साखरपेठेत आरोग्य केंद्रामागील समाजमंदिरासह खुली जागा सील

सोलापूर : महापालिका जागेवर अनधिकृतपणे ताबा घेऊन नवीन सायकल बनविण्यासह मावा तयार करण्याचे काम सुरू असल्याचे आयुक्तांच्या पाहणीत निदर्शनास आल्यानंतर...

Read more

सोलापुरात जलवाहिनीला गळती; हजारो लिटर पाणी वाया

सोलापूर : शहरात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची शक्यता असताना दुसरीकडे महापालिकेच्या जलवाहिनीला गळती लागून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचा...

Read more

मूल्यवर्धनातून सुसंस्कृत, जबाबदार व मूल्याधिष्ठित नागरिक घडविण्याचा संकल्प

सोलापूर : विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक दृष्टिकोन, सामाजिक जाणीव, सहकार्य, जबाबदारी, संवेदनशीलता आणि चांगल्या सवयी रुजवून त्यांना सुसंस्कृत, जबाबदार व मूल्याधिष्ठित नागरिक...

Read more
Page 16 of 757 1 … 15 16 17 … 757

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!