sports

राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड ऑनलाईन प्रश्नमंजुषा २१ जूनला 

​सोलापूर - २१ जून या 'आंतरराष्ट्रीय योग दिना'चे औचित्य साधून एनसीईआरटी आणि भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत 'राष्ट्रीय योग ऑलिम्पियाड २०२६' चे...

Read more

बार्शी सायकलिंग क्लबचा सोलापूर सायक्लोथॉनमध्ये झंझावात; अमृत खेडकर द्वितीय

बार्शी - सायकल रायडर्स सोलापूर आयोजित "सायक्लोथॉन २०२६" स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला. सायकलिंगचा प्रसार,...

Read more

सोलापूरचे तीन जाधव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समितीमध्ये

सोलापूर - येथील माजी रणजीपटू रोहित जाधव, माजी महिला खेळाडू स्नेहल जाधव तसेच माजी खेळाडू सत्यजित जाधव या तिघांची महाराष्ट्र क्रिकेट...

Read more

मध्य रेल्वे ​परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट उपांत्य फेरीत 

  ​सोलापूर - रेल्वेच्या ७९व्या स्कॉट मेमोरियल प्रिसिजन क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या अटीतटीच्या सामन्यात 'सेंट्रल रेल्वे परेल मेकॅनिकल इन्स्टिट्यूट' संघाने 'श्री...

Read more

नागपुरचा मारस सहजवीरसिंग व मुंबईची त्वेषा जैन विजेते

  सोलापूर - “चॅम्पियन चषक” एचटूई पॉवर सिस्टिम्स १३ वर्षांखालील खुल्या व मुलींच्या राज्यस्तरीय निवड चाचणी आंतरराष्ट्रीय गुणांकन  बुद्धिबळ  स्पर्धेच्या...

Read more

मॉडेल अकॅडमीचा करियर अकॅडमीवर दणदणीत विजय

​सोलापूर - 'विजय ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात मॉडेल क्रिकेट अकॅडमीने करियर अकॅडमीचा ८ गडी राखून दणदणीत  विजय मिळवला....

Read more

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

सोलापूर - महाराष्ट्र राज्य बुद्धिबळ संघटना व सोलापूर डिस्ट्रीक्ट चेस असोसिएशन यांच्या मान्यतेने तसेच हेरिटेज समूह, चॅम्प चेस स्कूल आणि...

Read more

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

सोलापूर - कुमार व मुली गटाच्या ५२व्या राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत कुमार गटात धाराशिवने सलग तिसऱ्या वर्षी विजेतेपद पटकावीत हॅटट्रिक...

Read more

राज्य डायव्हिंग स्पर्धेत कनक शंकू हिची ३ पदकांची कमाई

सोलापूर  - येथील मार्कंडेय जलतरण तलाव येथे झालेल्या राज्य डायव्हिंग स्पर्धेत कनक शंकू हिने २ सुवर्ण व १ रौप्य अशी...

Read more
Page 10 of 48 1 9 10 11 48

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!