Saturday, June 6, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

गौतमी पाटिल झळकणार ”द महाराष्ट्र फाईल्स” मध्ये

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
May 9, 2024
in maharashtra
0
गौतमी पाटिल झळकणार ”द महाराष्ट्र फाईल्स” मध्ये
0
SHARES
21
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सबसे कातिल गौतमी पाटिल या नावाची ओळख महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. सोशल मीडिया स्टार गौतमी पाटिल ही स्टेज डान्सर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. चुकीचे हावभाव करून लावणी केल्याप्रकरणी तिच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती आता मात्र भविष्यात असा प्रकार पुन्हा होणार नसल्याचे तिने स्पष्ट केले आहे.

संजीवकुमार राठोड निर्मीत व दिग्दर्शित “द महाराष्ट्र फाईल्स” या आगामी मराठी चित्रपटात गौतमी पाटिल थिरकताना दिसणार आहे. आजपर्यंत महाराष्ट्राने गौतमी ला पारंपारिक वेशभूषेत पाहीले आहे. पण आता या चित्रपटात गौतमी ही एका हिंदी गाण्यावर डान्स बार गर्ल च्या लुक मध्ये दिसणार आहे. महाराष्ट्रामध्ये गौतमी चे करोडो चाहते आहेत. या लुक मध्ये पाहण्याची उत्सुकता तरुण वर्गात मोठ्या प्रमाणावर आहे. गौतमी ला डान्स बार गर्ल च्या रुपात पाहण्यासाठी प्रेक्षक उतावीळ होत आहेत. हा बिग बजेट चित्रपट असून या चित्रपटात मोठी स्टार कास्ट आहे. “द महाराष्ट्र फाईल्स ” हा चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात, देशात व जगभरात 850 पेक्षा अधिक चित्रपटगृहात रिलीज होणार आहे. पहिल्याच दिवशी 850 चित्रपटगृहात रिलीज होणारा हा पहिला मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात संजीवकुमार राठोड हे। लेखक, निर्माते व दिग्दर्शक आहेत. संजीवकुमार राठोड यांनी माजी सेन्सर बोर्ड सदस्य, भारत सरकार मध्ये प्रदिर्घ काळ काम केले आहे.

या चित्रपटात मुख्य भुमिका मंगेश देसाई, उषा नाडकर्णी, प्रणवराव राणे, सयाजी शिंदे, रोहीत चौधरी,नागेश भोसले, वीणा जामकर, आर्यन राठोड, नितीन जाधव, सुरेश पिल्ले, सुनिल गोडसे, कृतीका तुळसकर, सुशिल राठोड, मानसी चव्हाण, वीरुस्वामी, रवि धनवे, प्रमोद गायकवाड

या चित्राटाताला संगीत नितीन-अजित, सिदार्थ कश्यप, संजय लोंढे यांनी दिले आहे. कला दिग्दर्शन उल्हास नान्द्रे व जगन्नाथ हातनकर व अफसर खान यांनी केले आहे गायन अजय अतुल फेम अजय गोगावले, आनंद शिंदे, वैशाली माडे, साक्षी होळकर ,अमरिश आणि शांताबाई फेम संजय लोंढे, यांनी केले आहे. एडिटर- संजय इंगळे, कोरीयोग्राफर – विष्णु देवा, राहुल थोंबरे , संजीव हावलदार, प्रवीण सुर्यवंशी DOP – तनवीर मीर व नागराज दिवाकर. Costume Designer – धनश्री सालेकर हिदेन्द्र कपोपरा, जिम्मी, Background Score – मंगेश धाकडे साऊंड डिझाईन – कामोद खराडे,

या चित्रपटाची सहनिर्माती शालीनी राठोड व रोहीत चौधरी यांनी केली असून विक्रांत अंटील हे क्रियेटीव्ह प्रोडूसर आहेत. शादाब अख्तर व विकास मिश्रा हे कार्यकारी निर्माता आहेत संजय आर, किरण कोळी व सुनीता गोन्सलवीस हे प्रोडक्शन मॅनेजर आहेत, सोम चव्हाण यांनी व्हिज्युअल प्रोमोशन केले आहे.

डायरेक्टर टीम मध्ये असोशिएट डायरेक्ट – विक्रम सिंग चव्हाण , चीफ असिस्टंट डायरेक्टर – रवि धनवे, अँक्शन डायरेक्टर -संतोष दहीफळे असिस्टंट डायरेक्टर – विशाल पाटील, समिर गायकवाड, रूपेश पवार, निखील काळे व सोम्या आहेत. शालीनी राठोड ह्या क्रियेटीव्ह डायरेक्टर आहेत. या चित्रपटाला गीतकार गुरू ठाकूर ,संजय लोढे, शकील आझमी, डॉ विनायक पवार, सुशिल राठोड दीपक अंगेवार व अण्णा सुरवाडे आहेत.

हा चित्रपट सामाजिकरित्या वंचित व दुर्बल घटकावर व त्यांच्या समस्यावर आधारीत आहे. चित्रपटाचे लेखक निर्माते व दिग्दर्शक संजीवकुमार राठोड याच्यानुसार हा चित्रपट म्हणजे Common Citizen”s file आहे. हा चित्रपट कुठल्याही राजकिय पार्टी चा अंजेडा नाही आहे. सर्वसामान्य शेतकरी, विधवा महिला, विद्यार्थी यांची फाईल असून सर्व राजकिय पक्षांनी सर्व सरकारी व प्रायव्हेट नोकरी करणाऱ्या सर्व पक्षाच्या कार्यकत्यांनी आवर्जुन पहावे अशी विनंती केली आहे.

या चित्रपटाचे डायलॉग संजीवकुमार राठोड, सुशिल राठोड , विक्रमसिंग चव्हाण आणि रवि धनवे आहेत. हा चित्रपट महाराष्ट्रामध्ये सर्व थिएटरर्स , भारतात व जगभरात मिळून 850 चित्रपटगृहात 13 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटामध्ये शांताबाई या फेमस गाण्यावर सनि लियोनी थिरकणार आहे. हरियानाची डान्सर सपना चौधरी पहिल्यांदा मराठमोळ्या रूपात दिसणार आहे. व गौतमी पाटिल ह्या डान्सबार गर्लच्या रूपात मराठी चित्रपटामध्ये हिंदी गाण्यावर थिरकताना दिसणार आहे.

Post Views: 76
Previous Post

अक्षय्य तृतीयेच्या आधीच सोनं आणि चांदी महागलं, खरेदीला जाण्याआधी वाचा आजचे दर काय

Next Post

भंडारा शहरातील बिसेन हॉटेलला भीषण आग, लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
भंडारा शहरातील बिसेन हॉटेलला भीषण आग, लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक

भंडारा शहरातील बिसेन हॉटेलला भीषण आग, लाखो रुपयांचा मुद्देमाल जळून खाक

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026
तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

तुकाराम मुंढे यांच्या धडाकेबाज कारवाईचा परंड्यात पहिलाच दणका!

June 6, 2026
पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

पाचव्या फेरीअखेर मुलात नागपुरचा कुशाग्र, मरास तर मुलीत मुंबईची त्वेषा जैन आघाडीवर

June 6, 2026

अधिकारांचे विकेंद्रीकरण की कर्मचाऱ्यांवर दबावाचे हत्यार? 

June 6, 2026
कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

कुमार गटात धाराशिवची हॅटट्रिक; मुली गटात सांगलीचे विजेतेपद कायम

June 6, 2026

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सहकार्यवाह बाळ तोरसकर यांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयात सदिच्छा भेट

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0896345

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697