Sunday, July 26, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अन्नत्याग आंदोलन ही नौटंकी ;  पालकमंत्री गोरे

तरुण भारतbyतरुण भारत
June 11, 2026
in west maharashtra
0
अन्नत्याग आंदोलन ही नौटंकी ;  पालकमंत्री गोरे
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
पंढरपूर – राज्य शासनाने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी करताना नियम व अटीघातल्या आहेत. या जाचक नियमअटींमुळे अनेक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे सरसकट शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळावा. या मागणीसाठी आमदार रोहितपवार यांनी पंढरपुरात १२ जून पासून अन्नत्याग आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्रअधिक महिना सुरु असल्यामुळे भाविकांना त्रास होईल म्हणून प्रशासनानेआंदोलनास परवानगी दिलेली नाही. दुसरीकडे आमदार रोहित पवार नौटंकी करीत आहेत असा आरोप जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला.
विधानसभा निवडणुकीच्या अगोदर महायुती शासनाने पुन्हा सत्तेवर येण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे लाडकी बहीण व शेतकऱ्यांनी भरभरून मतदान केल्याने पुन्हा सत्तेवर महायुती आली ; मात्र गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याकडे शासन दुर्लक्ष करत आहे. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. याची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी शेतकऱ्यांना लवकरच कर्जमाफी करण्यात येईल, अशी घोषणा केली आहे.
दरम्यान शेतकऱ्यांना दोन लाख रुपयां पर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. मात्र यासाठी नियम व अटी घालण्यात आल्या आहेत. या जाचक नियम अटींमुळे अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारयांनी शासनाने सर्वच शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, या मागणीसाठीआंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.  त्यासाठी आमदार पवार यांच्याकडून पंढरपूर येथे १२ जून रोजी अन्नत्याग आंदोलन करण्यात येणारआहेत. मात्र या आंदोलनास प्रशासनाने परवानगी नाकारली आहे. सध्या अधिक महिनाअसल्यामुळे पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे. याचा त्रास भाविकांना होऊ नये, याची दक्षता प्रशासनाने घेतली आहे.
—————–
चौकट :(आंदोलनाची जय्यत तयारी सुरु )
अधिक महिना असल्यामुळे भाविकांना त्रास होवू नये तसेच जिल्ह्यात विधानपरिषदेची निवडणूक आचारसंहिता असल्यामुळे आंदोलनास परवानगी देता येत नाही असे प्रशासनाकडून सांगण्यात आलेले आहे. तरी देखील आमदार रोहित पवारआणि त्यांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे आंदोलनावर ठाम आहेत.येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थावर भव्य व्यासपीठ उभारण्याचे कामसुरु आहे. सकाळ पासून या भव्य व्यासपीठ उभारणीच्या कामाला सुरुवात झालेली आहे. येथीलस्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी या व्यासपीठ उभारणीच्या कामावर जातीनेलक्ष देवून उभे असल्याचे चित्र येथे पहावयास मिळत आहे.
———————-
चौकट : ( नामदेव पायरीचे दर्शन, नगरप्रदक्षिणा करणार )
आमदार रोहित पवार शुक्रवारी
(ता.१२) येथे सरसकटकर्जमाफीसाठी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. त्यासाठी प्रशासनाकडून त्यांना परवानगी नाकारण्यात आलेली आहे. तरी देखील आमदार पवार आंदोलनावर ठाम आहेत. शुक्रवारी येथील विठ्ठल मंदिराच्या नामदेव पायरीचे ते दर्शन घेणार आहेत. त्यानंतर शहरातीलनगरप्रदक्षिणा मार्गावरुन ते नगरप्रदक्षिणा करुन छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवतिर्थ येथे त्यांचे अन्नत्याग आंदोलनास सुरुवात करणार आहेत.
Post Views: 35
Previous Post

इंडियन आर्मी अग्निवीरसाठी हर्षल लिंगराज यांची निवड

Next Post

शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा

शेती पिकाच्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून अहवाल सादर करा

ताज्या बातम्या

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात बायोमेडिकल अभियांत्रिकी पदवीचा अभ्यासक्रम उपलब्ध: अध्यक्ष  रवींद्र डी.  गायकवाड 

July 26, 2026
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अंत्रोळी येथे भव्य दिव्य दिंडी सोहळा उत्साहात 

July 26, 2026
शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर शारीरिक शिक्षण शिक्षकांचे बेमुदत आमरण उपोषण सुरू

July 26, 2026
जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

जेन झी’च्या माध्यमातून हरवलेला जनाधार मिळवण्याचा ठाकरे बंधूंचा प्रयत्न-हेमंत पाटील

July 26, 2026
ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. मिलिंद थोबडे यांचा ॲड. उज्ज्वल निकम यांच्याहस्ते सत्कार

July 26, 2026
अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

अभिनव सामाजिक संस्थेने काढली महापुरुषांच्या विचारांची दिंडी

July 26, 2026

पवित्र पोर्टलवरील शिक्षक भरतीचे निकष स्पष्ट; इंग्रजी माध्यमातील उमेदवारांना मोठा दिलासा

July 26, 2026

आषाढी वारीत वारकऱ्यांच्या सेवेसाठी १५० कोटी

July 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1001868

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!