Sunday, September 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करा ! – राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना

तरुण भारतbyतरुण भारत
June 11, 2026
in solapur
0
महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करा ! – राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटना
0
SHARES
9
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

        सोलापूर – राज्यात लव्ह जिहाद, फसवणुकीद्वारे धर्मांतर, महिलांचे लैंगिक शोषण, अश्लील चित्रीकरण आणि ब्लॅकमेलिंगच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, या पार्श्वभूमीवर ‘‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’’ तातडीने लागू करावे, अशी मागणी राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटनेने केली आहे. या मागणीचे निवेदन आज सोलापूर येथे जिल्हाधिकर्‍यांना देण्यात आले. या वेळी राष्ट्रभक्त अधिवक्ता संघटनेचे जिल्हा संयोजक अधिवक्ता सतीश गाजूल, अधि. कृष्णा निसान, अधि. संतोष म्हमाणे, उद्योगपति विक्रांत पाटील आणि रोहित यादव इत्यादि उपस्थित होते. जिल्हाधिकर्‍यांच्या वतीने नायब तहसीलदार स्मिता गायकवाड यांनी हे निवेदन स्वीकारले.
        या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, राज्यातील विविध भागांत खोटी ओळख, फसवे प्रेमसंबंध, भावनिक व आर्थिक शोषण, तसेच धर्मांतरासाठी दबाव टाकल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. नाशिक येथील ‘टीसीएस‘शी संबंधित प्रकरण, अमरावती (परतवाडा) येथील प्रकरण तसेच हातकणंगले येथील प्रकरणांचा उल्लेख करत अशा घटनांमुळे समाजात विशेषतः हिंदू मुली व महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.
      राज्यात ‘‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६’’ मंजूर होऊनही त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही. त्यामुळे लव्ह जिहाद, फसवणूक, बळजबरी किंवा खोट्या ओळखींच्या माध्यमातून होणार्‍या धर्मांतराच्या प्रकरणांवर प्रभावी व कठोर कारवाई करण्यात अडचणी येत आहेत. हा कायदा तातडीने लागू झाल्यास अशा प्रवृत्तींना आळा बसण्यास मदत होईल.

* यावेळी शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या !
१. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक २०२६ तातडीने लागू करावे.
२. लव्ह जिहाद, फसवणुकीद्वारे धर्मांतर व महिलांच्या शोषणाच्या प्रकरणांवर कठोर कारवाईसाठी विशेष मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत.
३. खोटी ओळख लपवून किंवा फसवे नातेसंबंध निर्माण करून केलेल्या गुन्ह्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
४. अश्लील चित्रीकरण, ब्लॅकमेलिंग व सायबर शोषण रोखण्यासाठी विशेष पथके स्थापन करावीत.
५. नागरिकांमध्ये जनजागृती करून विशेषतः मुली व महिलांना अशा प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करावे.
६. या विषयाचा अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करून कठोर कायद्यांसाठी शिफारसी मागवाव्यात.
महिलांची सुरक्षा, सन्मान आणि समाजातील कायदा–सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शासनाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा निवेदनाद्वारे व्यक्त करण्यात आली.  

Post Views: 58
Previous Post

बारलोणी येथे बहिणीला भेटायला आलेल्या भावास मारहाण

Next Post

राजकीय वैमनस्यातून मारहाण केलेल्या आरोपींची अपिलात जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा कायम

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

राजकीय वैमनस्यातून मारहाण केलेल्या आरोपींची अपिलात जिल्हा न्यायालयाकडून शिक्षा कायम

ताज्या बातम्या

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #news #marathinews #latestnews

September 12, 2026

गुन्हे शाखेने केली महत्वाची कामगिरी

September 12, 2026

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला #solapurnews #news

September 12, 2026

पोलिसांना काळजी कर्मचाऱ्यांच्या मनस्वास्थ्याची #viral #solapurnews #news #marathinews

September 12, 2026

सोलापुरात महिलांसाठी वस्त्रोद्योगात रोजगाराची संधी #solapurnews #viral #news #latestnews#maazsolapur

September 12, 2026

बापरे दुचाकीच्या साध्या पिशवीत मिळाला चक्क दोन लाखांचा गांजा #viral #solapurnews #news #latestnews

September 12, 2026

३९ वर्षीय डॉक्टरचा सोलापूरच्या घरात आढळला मृतदेह

September 12, 2026

फेब्रुवारी अखेर पासून टोलनाक्यावर नो स्टॉप #viral #marathinews #news

September 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1197596

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!