Thursday, September 3, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे व दानशूर बसलिंगप्पा खेडगी यांचा पुण्यात सत्कार

तरुण भारतbyतरुण भारत
September 2, 2026
in marathwada
0
पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे व दानशूर बसलिंगप्पा खेडगी यांचा पुण्यात सत्कार
0
SHARES
34
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट – लिंगायत संघर्ष समिती आणि वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सत्कार समारंभ सोहळा २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. भारत सरकारतर्फे ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले के.एल.ई. सोसायटीचे कार्याध्यक्ष व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ पद्मश्री डॉ. प्रभाकर कोरे यांचा यावेळी विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सोहळ्याचे आयोजन गुरुवार, ३ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ, बिबवेवाडी, पुणे येथे करण्यात आले आहे.
कर्नाटकातून महाराष्ट्रात स्थलांतरित होऊन लिंगायत समाजाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात ‘लिंगायत भूषण २०२६’ पुरस्कारार्थींचाही सन्मान करण्यात येणार आहे.
या सोहळ्याचे शुभहस्ते पद्मविभूषण खा. श्री. शरदचंद्र पवार (ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते होणार असून, ह.भ.प. सद्गुरू गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर (सह-अध्यक्ष, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर) तसेच श्रीनिवास पाटील (माजी राज्यपाल सिक्कीम) यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी लिंगायत समाज गौरव व स्मृति गौरव स्मरणिका वितरण करण्यात येणार आहे.
 या कार्यक्रमास लिंगायत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशनचे
अध्यक्ष ओमप्रकाश कोयटे व लिंगायत संघर्ष समितीचे अध्यक्ष सुनील रुकारी व पदाधिकारी यांनी केले आहे.
कोट —
या पुरस्कारासाठी
दानशूर बसलिंगप्पा खेडगी (अक्कलकोट),
 मल्लिकार्जुन उमदी, विश्वनाथ महंताशेट्टर, शिवलिंग ढवळेश्वर, शंकरगौडा हादीमनी, शिवनगौड नंदेप्पागौडर, चंद्रशेखर डोळी, चंद्रशेखर पाटील यांचा सन्मान होणार आहे.
 कोट –
लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि विविध क्षेत्रांतील योगदानाचा सन्मान करणे ही गौरवाची बाब आहे. समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा गौरव नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल.
Post Views: 53
Previous Post

संघर्ष हा जीवनातील सुंदर शब्द आहे  – कॉ. तानाजी ठोंबरे

Next Post

मैंदर्गी येथे विरभद्रेश्वर अग्नी साहेळा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

मैंदर्गी येथे विरभद्रेश्वर अग्नी साहेळा

ताज्या बातम्या

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने ऑनलाइन परवाना सेवेचा शुभारंभ

September 3, 2026
मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

मळोली येथे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांच्या हस्ते जलपुजन

September 3, 2026
माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

माढ्यात जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देत  रस्ता रोको

September 3, 2026

‘महिला लोककला महोत्सवा’तून महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचा जागर

September 3, 2026
उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

उल्हास विठ्ठल नायक यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या पुर्ननेमणूकीस रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मान्यता

September 3, 2026
रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

रेशन दुकानदारांच्या अडचणी सोडविण्यासाठी संघटना प्रयत्नशील : विजय मंडलिक

September 3, 2026
बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

बार्शीत मराठा सेवा संघाचा ३६ वा वर्धापनदिन साजरा

September 3, 2026

२० सप्टेंबरपर्यंत मिळकतकरावर मिळणार सवलत

September 3, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1158890

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!