पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर आयोजित युवा महोत्सव २०२६* यात स्वरदाला सुगम गायनात प्रथम आणि शास्त्रीय गायनात द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. यात सुगम गायनामध्ये ‘माझी उदास गीते’ हे भावगीत गायले. गीत – सुरेश भट आणि संगीतकार – पं. जितेंद्र अभिषेकी आणि शास्त्रीय गायनात राग – मधुवंती यात विलंबित एकतालामध्ये बडा ख्याल – ये मन मोहन शाम आणि द्रुत एकतालातील छोटा ख्याल – शाम मोरे मंदिर आये याचे सादरीकरण केले. दोन्ही गायन प्रकारारात स्वरदाला तिच्या संगीतातील गुरु सौ. शर्वरी कुलकर्णी आणि झंकार कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले.
‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...


















