एनएमएमएस परीक्षेत सांगोला विद्यामंदिर राज्यात तिसऱ्या क्रमांकावर; ५६ विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
सांगोला - महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचेकडून आयोजित केलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये सांगोला विद्यामंदिर प्रशालेचे एकूण ...
Read more
































