Day: September 7, 2026

सामाजिक सद्भावातूनच समाजातील प्रश्नांची उकल : स्वानंद कुलकर्णी

मंगळवेढा - समाजातील विविध प्रश्न व समस्या वादातून नव्हे, तर विचारमंथन, संवाद आणि परस्पर समन्वयातून सोडविल्या जाऊ शकतात. सामाजिक सद्भाव हा ...

Read more

सौ.भू.म.पुल्ली कन्या प्रशालेतील १६०० विद्यार्थिनींची मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न

सोलापूर : महानगरपालिका प्राथमिक शिक्षण विभाग, सोलापूर व शंकरशेठ साबळे नेत्र रुग्णालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सौ. भू. म. पुल्ली ...

Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळुन आत्महत्या; मंगळवेढ्यात लिंबाच्या झाडाला गळफास

मंगळवेढा - मंगळवेढा शहरातील खोमनाळ रोडजवळील प्रविण वाकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी एका ...

Read more

घोषणांचे गाजर दाखवणार्‍या सरकारला आता जनता उत्तर देईल’

  जालना - मराठवाड्याच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांच्या पॅकेजच्या घोषणा करूनही प्रत्यक्षात विकासकामांची प्रगती अत्यल्प आहे. जाहीर केलेल्या योजनांपैकी अनेक योजना ...

Read more

माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी शंकरराव वाघमारे तर निशिगंधा माळी यांची महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

मोहोळ : माळी महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी मोहोळ चे शंकरराव वाघमारे यांची तर डॉ. निशिगंधा माळी यांची महिला आघाडीच्या राष्ट्रीय अध्यक्ष ...

Read more

 मराठा आरक्षणावर पक्षांची भूमिका जाहीर करा!

  जालना  : मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस अधिक संवेदनशील आणि गुंतागुंतीचा होत असताना आमदारांनी आपल्या मतदारसंघातील राजकीय समीकरणांचा विचार करून ...

Read more

विकासकामांबरोबरच मतदानाचाही हक्क बजावण्याची आवश्यकता

सोलापूर : नागरिकांनी विकासकामांबरोबरच मतदानाचाही पवित्र हक्क बजावण्याकरिता जागरूक असले पाहिजे. त्यामुळे ज्या नागरिकांचे नाव एसआयआर यादीत आलेले नाही त्यांना नाव ...

Read more

ध्वनिमुद्रिकांपासून रुग्णसेवेच्या वारशाच्या पाऊलखुणांतून इतिहासाशी संवाद

सोलापूर, प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्याच्या ८०व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत सोलापूरच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि सामाजिक वारशाचे जतन, संवर्धन आणि त्यामागील ...

Read more

विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या सुरक्षिततेबाबत अभाविपचे कुलगुरूंना निवेदन

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांच्या महत्त्वाच्या कागदपत्रांच्या स्वीकार व सुरक्षिततेबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर महानगरच्या ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!