समृद्धी क्रीडा सेवा पुरस्कार जाहीर; खो-खोपटू रामजी कश्यप व जलतरणपटू श्रावणी सूर्यवंशी खेळाडू पुरस्काराचे मानकरी
सोलापूर - राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त समृद्धी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ सोलापूर अंतर्गत समृद्धी स्पोर्टस् क्लबच्या वतीने समृद्धी क्रीडा सेवा...


























