तरुण भारत

तरुण भारत

बार्शीत सुरु होणार पहिली नगरपालिका संचलित CBSE इंग्रजी माध्यम शाळा

बार्शीत सुरु होणार पहिली नगरपालिका संचलित CBSE इंग्रजी माध्यम शाळा

बार्शी - शहराच्या शैक्षणिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला असून, नगरपालिका शिक्षण मंडळ, बार्शी संचलित न.पा....

विठ्ठल-रुक्मिणीचे व्हीआयपी दर्शन दिल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा; जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश

पंढरपूर - आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. भाविकांना सुलभ व सुरळीत...

बार्शी तालुक्याला पावसाची नितांत गरज, शेतकरी हवालदिल

बार्शी - राज्यातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस सुरु असताना बार्शी तालुक्याकडे मात्र पावसाने अद्यापही पाठ फिरवली आहे. जुलै महिन्याचे दहा दिवस...

सोलापूर एनटीपीसी प्रमुखपदी मोहन व्ही. यांची नियुक्ती

सोलापूर - एनटीपीसी सोलापूरच्या प्रकल्प प्रमुख म्हणून मोहन व्ही. यांनी आज, १० जुलै २०२६ रोजी अधिकृतपणे आपला पदभार स्वीकारला आहे....

“जैन सोशल ग्रुप सेंट्रल तर्फे गोशाळेच्या पत्राशेडचे उद्घाटन”

“जैन सोशल ग्रुप सेंट्रल तर्फे गोशाळेच्या पत्राशेडचे उद्घाटन”

  सोलापूर : विजापूर रोड येथील इंचगिरी मठातील गोधन विकास गोशाळेत JSG सेंट्रलच्या सदस्यांनी दिलेल्या देणगीतून 23 गोमातांच्या निवाऱ्यासाठी उभारण्यात...

बार्शी उपसा सिंचन टप्पा ३ च्या पूर्व आराखडासाठी मंगळवारी मंत्रालयात बैठक

बार्शी - आमदार राजाभाऊ राऊत यांनी सिंचन भवन पुणे येथे जलसंपदा विभाग (महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ) कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत...

आ. राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत कांद्यासंदर्भात आवाज उठवला

आ. राजेंद्र राऊत यांनी विधान परिषदेत कांद्यासंदर्भात आवाज उठवला

बार्शी - कांद्याच्या दरातील चढ-उतार, निर्यातबंदी आणि शेतकऱ्यांच्या आर्थिक नुकसानीचा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करत आमदार राजेंद्र राऊत यांनी राज्य सरकारने...

वाळू चोरी व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी आरोपीची निर्दोष मुक्तता

बार्शी - वैराग पोलीस स्टेशन अंतर्गत भारतीय दंडविधान संहिताचे कलम ३५३, ३७९,५०४,३४  प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. सदर आरोपी  हे...

गारवाड येथील सुळकी ,तुकाईदेवी मंदिरात चोरी; 19 हजाराचे देवीचे टोप चोरीला

  माळशिरस : सोलापूर जिल्ह्यात सर्वात उंच असलेल्या सुळकिआई  डोंगरावर असलेल्या सुळकी ,तुकाईदेवीच्या मंदिरात काल रात्री अज्ञात चोरटाने चोरी करून...

Page 317 of 1260 1 … 316 317 318 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!