शाळांच्या वीजबिलांचा भार ग्रामनिधीतून व्हावा ; शिक्षक सहकार संघटनेचे सीईओंना निवेदन
सोलापूर - जिल्ह्यातील प्राथमिक शाळांवर वाढत्या वीजबिलांचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी ग्रामपंचायतींच्या ग्रामनिधीतून वीजबिलांची नियमित भरपाई करण्याचा निर्णय प्रभावीपणे राबविण्यात...






















