अभियांत्रिकी पदविका उन्हाळी परीक्षेत शिवाजी पॉलीटेक्निकचा शुभम माने जिल्ह्यात प्रथम
सांगोला - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांनी घेतलेल्या अभियांत्रिकी पदविका उन्हाळी परीक्षेत सांगोल्यातील शिवाजी पॉलिटेक्निक कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश...



























