तरुण भारत

तरुण भारत

‘अधिकार कायम, पण अन्याय खपवून घेतला जाणार नाही’ सीईओ कुशल जैन

सोलापूर - जिल्हा परिषदेतील कामकाज अधिक परिणामकारक आणि गतिमान करण्यासाठी अधिकारांचे विकेंद्रीकरण कायम ठेवले जाईल; मात्र त्या अधिकारांचा गैरवापर अथवा चुकीची...

यशवंत शैक्षणिक समितीच्या वतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा २ ऑगस्ट रोजी होणार सत्कार

बार्शी - यशवंत शैक्षणिक समितीच्यावतीने धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी एका विशेष गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च २०२६...

पाणी टंचाई निवारणासाठी समन्वयाची गरज – अध्यक्ष दीपक वैद्य

पाणी टंचाई निवारणासाठी समन्वयाची गरज – अध्यक्ष दीपक वैद्य

सोलापूर - संभाव्य पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर गावपातळीवरील अडचणी तातडीने सोडविण्यासाठी सर्व विभागीय अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हा परिषद सोलापूरच्या जलव्यवस्थापन व...

बार्शी सायकलिंग क्लबचा सोलापूर सायक्लोथॉनमध्ये झंझावात; अमृत खेडकर द्वितीय

बार्शी सायकलिंग क्लबचा सोलापूर सायक्लोथॉनमध्ये झंझावात; अमृत खेडकर द्वितीय

बार्शी - सायकल रायडर्स सोलापूर आयोजित "सायक्लोथॉन २०२६" स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी उल्लेखनीय कामगिरी करत आपला ठसा उमटवला. सायकलिंगचा प्रसार,...

बावी ग्रामस्थांचा वीज कपातीविरोधात एल्गार

बार्शी - तालुक्यातील बावी (आ) गावात महावितरणच्या कथित दुजाभावपूर्ण वीज वितरण धोरणाविरोधात ग्रामस्थांनी तीव्र आंदोलन छेडले आहे. परिसरातील इतर गावांना कृषीपंपांसाठी...

बार कौन्सिलवर सोलापूरचा झेंडा; ॲड. मिलिंद थोबडे यांचा भव्य सत्कार

बार कौन्सिलवर सोलापूरचा झेंडा; ॲड. मिलिंद थोबडे यांचा भव्य सत्कार

  सोलापूर -  बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा यांच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत दैदिप्यमान यश संपादन करणारे सोलापूरचे ज्येष्ठ...

आजीला विश्वासात घेऊन घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

आजीला विश्वासात घेऊन घरफोडी करणारा आरोपी पोलिसांच्या जाळ्यात

बार्शी - तालुक्यातील चिखर्डे येथे वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेणाऱ्या आरोपीला पांगरी पोलिसांनी...

बार्शीत राजस्थानच्या व्यावसायिकाची दुचाकीची चोरी

बार्शी - शहरातील व्हळे शेलगाव चौक परिसरात भाड्याने राहत असलेल्या एका फिरत्या व्यावसायिकाची मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना उघडकीस...

हिप्परगा–भवानी पेठ जलवाहिनी दुरुस्तीसाठी बुधवारी शटडाऊन

सोलापूर : शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाची हिप्परगा तलाव ते भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्र या मुख्य जलवाहिनीवरील दुरुस्तीची कामे बुधवार, दि....

एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराचा २५२ जणांनी घेतला लाभ

एनसीएमसी स्मार्ट कार्ड शिबिराचा २५२ जणांनी घेतला लाभ

सोलापूर : राज्य परिवहन महामंडळाकडून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणाऱ्या एनसीएमसी या ५० टक्के सवलतीच्या स्मार्ट कार्ड शिबिराचा लाभ २५२...

Page 456 of 1273 1 … 455 456 457 … 1,273

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!