तरुण भारत

तरुण भारत

संगमेश बगले पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्कार

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लंवगीयेथील सरपंच संगमेश बगले पाटील यांना नालंदा आर्गनायझेशन राज्यस्तरीय ग्रामसमृद्धी योजनेत उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पुणे...

ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करा; वीरशैव व्हिजनचे पोलिस आयुक्तांकडे मागणी

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर मंदिर व शाह जहुर अली दर्गा शेजारी असलेल्या ॲडव्हेंचर पार्क येथील डीजे बंद करण्याची मागणी...

अभाविपतर्फे गुरुवारी यशवंत स्मृती गौरव कार्यक्रम

सोलापूर : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे शिल्पकार प्रा. यशवंतराव केळकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त गुरुवारी सकाळी ९ वाजता श्री शिवछत्रपती रंगभवन...

गणेशवाडी परिसरात फिरणारा तो बिबटया नसून तरस प्राणी असल्याची वनविभागाची माहिती

मंगळवेढा - गणेशवाडी व लेंडवे चिंचाळे परिसरात बिबटया फिरत असल्याचा एक व्हिडीओ प्रसार माध्यमांवर प्रसारित झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले...

सिद्धेश्वर साखर कारखाना देणार 3 हजार 1 रूपया प्रति टन दर 

सोलापूर - सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याने  २०२५–२६ या गाळप हंगामासाठी प्रति मॅट्रिक टन 3001 रूपया दर निश्चित केला असून, परिसरातील...

अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मुलाखतीस उस्फुर्त प्रतिसाद

सोलापूर - महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजप पक्षांतर सर्वपक्षीय मुलाखतीचा जोर वाढलेला दिसत आहे. सत्तेतील अजित पवार...

महाविकास आघाडीच्या जोरदार मुसंडीचा माकपचा निर्धार – कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

सोलापूर - शहरवासीयांना महानगरपालिका प्रशासनाकडून नियमितपणे स्वच्छ पिण्याचे पाणी, उत्तम प्रतीचे रस्ते, प्रकाशमान रस्ते दिवे, तसेच सुरळीत मलनिस्सारण व्यवस्था उपलब्ध...

स्वावलंबन आणि लोकसहभाग हे उद्योगपती जयकुमारजी पाटील यांच्या कार्याचे सूत्र : मोहन डांगरे

सोलापूर : उद्योगपती स्व. जयकुमारजी पाटील यांनी सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक संस्थाची लोकसहभागातून भक्कम उभारणी केल्यामुळे सोलापूर शहरातील लोकजीवन समृद्ध...

मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप शिबिरात ३७५ रुग्णांचा सहभाग

सोयगाव / संभाजीनगर - लायन्स नेत्र रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर व भारतीय जनता पार्टी, सोयगाव यांच्या संयुक्त विद्यमाने सोयगाव येथे मोफत...

पांदण, गाडी व शिव रस्ते यांच्या सीमांकनाच्या कामाला सुरुवात

जालना - मौजे वडीगोद्री तालुका अंबड येथे मुख्यमंत्री बळीराजा पांदण शेत रस्ते योजनेच्या अंतर्गत पांदण रस्ते, गाडी रस्ते व शिव...

Page 462 of 754 1 461 462 463 754

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...