editor

गारपीटीने उद्ध्वस्त झालेल्या पिकांच्या पंचनाम्याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्या!

धाराशिव - अवकाळी पाऊस व गारपीटीच्या तडाक्यामुळे मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील स्थिती अतिशय गंभीर झाली असून रब्बी...

Read more

‘खेळण्याचा अधिकार’ हा मूलभूत अधिकार मानण्याचा प्रस्ताव मंजूर

सोलापूर - क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि खेळाडूंना अधिक सक्षम करण्यासाठी 'क्रीडा भारती'ने ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. कर्णावती येथे २७...

Read more

शिवरायांच्या पुतळ्याचा वाद मिटला; लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासन व पोलिसांच्या शिष्टायला यश

माढा : अंजनगाव खे येथे १ एप्रिल रोजी मध्यरात्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवल्यानंतर अंजनगाव खे येथील दोन गटात वादाला...

Read more

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार महाराष्ट्र खो-खोच्या अध्यक्षपदी बिनविरोध!

पुणे : “खेळ बदलेल, दिशा बदलेल!” अशा उत्साहात महाराष्ट्र खो-खो विश्वात आज ऐतिहासिक क्षण घडला, जेव्हा उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांची महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी...

Read more

श्री.वटवृक्ष स्वामी मंदिरात  श्री.गुरूलिलामृत पोथीच्या पारायण सेवेस प्रारंभ

अक्कलकोट - श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात श्री स्वामी समर्थांच्या १४८ व्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त समितीचे विश्वस्ता उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्याखाली...

Read more

पालिकेचा थकबाकीदारांना दणका; नळतोडणीसह धडक कारवाई

मंगळवेढा - ‘सुविधा हव्या, पण कर नको’ म्हणणाऱ्या थकबाकीदारांविरुद्ध मंगळवेढा नगरपालिकेने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. तब्बल २.२४ कोटींच्या थकबाकीसाठी...

Read more

मार्केट यार्डातील मुनीमाची लेक बनली पोलीस, पहिल्याच प्रयत्नात यश

बार्शी - तालुक्यातील फफाळवाडी गावची कन्या नेहा रामचंद्र घाडगे हिने पुणे शहर पोलीस भरतीत यश संपादन करत आपल्या कुटुंबासह गावाचे...

Read more

कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये निर्भया पथकाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

पंढरपूर - श्री पांडुरंग प्रतिष्ठान संचलित कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पंढरपूर येथे शनिवारी (दि.४ ) निर्भया पथकाच्या वतीने विद्यार्थी व...

Read more

प्रा.भारत गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

अकलूज - वेळापूर येथील प्रख्यात कवी व साहित्य अभ्यासक प्रा. भारत कृष्णा गायकवाड यांना “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय जीवनगौरव...

Read more

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या विविध समस्यांचा वाचला पाडा

पंढरपूर - येथील माजी नगरसेवक विक्रम शिरसाट (पापरकर)  यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरा संदर्भातील विविध समस्या तसेच अडचणीं संदर्भातील मागण्यांचे...

Read more
Page 115 of 194 1 114 115 116 194

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...