एनएमएमएस परीक्षेत अंबाडच्या कै. विठ्ठलरावजी शिंदे प्रशालेची विद्यार्थिनी जिल्ह्यात पहिली
कुर्डूवाडी - 28 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत,सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव टे. संचलित ...
Read moreकुर्डूवाडी - 28 डिसेंबर 2025 रोजी पार पडलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत,सोजरताई बहुउद्देशीय विकास मंडळ निमगाव टे. संचलित ...
Read moreसोलापूर - महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या १६ वर्षांखालील मुलांच्या 'इन्व्हिटेशन टूर्नामेंट'मध्ये सोलापूरच्या संघाने वर्चस्व गाजवत धाराशिव संघावर दणदणीत विजय नोंदवला. कर्णधार संदेश ...
Read moreसोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल धीरेंन्द्र शास्त्री यांनी केलल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सोलापूर दौर्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चले जाव ...
Read moreसोलापूर - सतत नऊ वर्षे युनिफॉर्म गारमेंट एक्जीबिशन भरवून सोलापूरचे नाव देशभर पोहोचविला त्या सोलापूरच्या युनिफॉर्म गारमेंट असोसिएशन ला साता ...
Read moreवैराग - तालुक्यातील खेडभाळणी येथील ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत सध्या 'मृत्यूचा सापळा' बनली आहे. इमारतीची अवस्था इतकी जीर्ण आणि धोकादायक झाली ...
Read moreअकलूज - समाजसेवेचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून अकलूज येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या ...
Read moreअक्कलकोट - येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी अध्यक्ष अमोल राजे भोसले यांच्या वाढदिवस श्री.वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरात ...
Read moreअक्कलकोट - येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या माध्यमातून मंदिर समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी असंख्य गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सुविधेसह ...
Read moreसोलापूर - नुकत्याच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या दिवाणी न्यायाधीश क स्तर व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी २०२३ या परीक्षेचा अंतिम निकाल ...
Read moreसोलापूर : माध्व संप्रदायाचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्तरादी मठ आणि श्री बालाजी मंदिर सोलापुरात विजयपूर रस्त्यावर बांधण्यात येत आहे. या ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697