Day: August 19, 2026

जलसंधारण दिनानिमित्त २१ ऑगस्टला ‘महा-वॉकॅथॉन’

जालना : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पाणी बचत, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत व्यापक जनजागृती ...

Read more

अॅलन  काळे सोलापूर शहर व  जिल्हयातून १ वर्षाकरीता तडीपार

सोलापूर - गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार, अॅलन सॅमसन काळे, (वय-३५ वर्षे, रा. हॉटलॅन्ड कम्पाऊंडजवळ, रंगभवन चर्च, सोलापूर) ...

Read more

तुळजापूरला अत्याधुनिक नवीन जिल्हा विश्रामगृह 

कुलस्वामिनी तुळजाभवानी मातेचे तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर येथील प्रस्तावित नवीन जिल्हा विश्रामगृहाच्या बांधकामाला गती मिळाली आहे. अत्याधुनिक, दर्जेदार आणि सर्व आवश्यक ...

Read more

अक्कलकोटमध्ये १,००० घरांच्या गृहप्रकल्पास केंद्र सरकारची मंजुरी

अक्कलकोट - शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण गृहप्रकल्प लवकरच साकार होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास ...

Read more

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

सोलापूर : जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबवण्यात येत असलेल्या आणि नियोजन विभाग अंतर्गत असलेल्या महास्टाराईड ऑपरेशन (MahaSTRIDE Operation) मध्ये सोलापूर जिल्ह्याने ...

Read more

हरिभाऊ शिंदे फाउंडेशन पुरस्कार मनोहर डोंगरे यांना जाहीर

      मोडनिंब - श्रीक्षेत्र अरण चे  भाग्यविधाते  हरिभाऊ नाना शिंदे यांच्या स्मृतिदिनानिमित्त हरिभाऊ ( नाना )शिंदे फाउंडेशनच्या वतीने ...

Read more

दि. ग्रीनफिंगर्स स्कूलमध्ये स्वातंत्रदिन उत्सहात साजरा

अकलूज - भारतीय स्वतंत्रदिनाचा ८० वा वर्धापन दिन स्कूलमध्ये उत्साहात आणि राष्ट्रभक्त पर वातावरणात साजरा करण्यात आला. कर्नल डॉ. नीतूल बेवल ...

Read more

नालेसफाईतील कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवाल आयुक्तांना सादर

सोलापूर : नालेसफाई व रेंडीकरणाच्या कामासाठी रंजित टूर्स अँड ट्रॅव्हल्सला दिलेल्या कामाच्या दरांमध्ये मोठी तफावत असताना त्यास तांत्रिक मंजुरी देणे, ...

Read more

खा. धैर्यशील मोहिते पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यातील विविध महत्त्वाच्या रेल्वे प्रश्नांचा पाठपुरावा

अकलूज( प्रतिनिधी )पुणे व सोलापूर विभाग रेल्वे समितीची बैठक आज विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, पुणे येथे पार पडली. या बैठकीत ...

Read more

गळफास घेऊन पत्नीला आत्महत्येस प्रवृत्त ; पोलीस पती जेरबंद – कोठडीत रवानगी 

सोलापूर -  शारीरिक ,मानसिक व आर्थिक छळ करून पत्नीला गळफासाने आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस शिपाई वैभव श्रीधर सुर्यवंशी (रा. ...

Read more
Page 4 of 7 1 … 3 4 5 … 7

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!