शहरात वाहतुकीची कोंडी; पोलिसांचे दुर्लक्ष, शहरातील महत्वाच्या चौकात वाहनांची दाटी
पंढरपूर - अधिक महिना व शनिवार, रविवार सुट्टीअसल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात भाविकांची संख्या वाढली असल्याचे दिसूनयेत आहे. अनेक भाविकांनी खाजगी...
पंढरपूर - अधिक महिना व शनिवार, रविवार सुट्टीअसल्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपुरात भाविकांची संख्या वाढली असल्याचे दिसूनयेत आहे. अनेक भाविकांनी खाजगी...
पंढरपूर - येथील स्वेरी कॉलेजऑफ इंजिनिअरिंग मध्ये ‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त वृक्षारोपण हा उपक्रम उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध प्रकारच्या रोपट्यांची...
जेऊर - दुर्गराज रायगडावर झालेल्या ३५२व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यात शेटफळ (ता करमाळा) येथील नागनाथ लेझीम संघाने सहभागी होऊन उत्कृष्ट लेझीम सादरीकरण केल्याबद्दल...
वेळापूर - माळशिरस तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील ४ हजार ४२० शेतकऱ्यांचे २ हजार ५० हेक्टर क्षेत्र...
सोलापूर - कुत्रे मागे लागल्याने दुचाकी वर मागे बसलेल्या महिलेचा खाली पडून मृत्यू झाला. शिलाबाई मनोहर मुळे (...
पंढरपूर - वारकरी सांप्रदाया मध्ये कुंभमेळ्या इतकेआषाढी एकादशीच्या सोहळ्याला महत्व असते. देहू, आळंदीसह राज्याच्या विविध भागातून संतांचे पालखी सोहळे पंढरपूरात...
वेळापूर - "ही निवडणूक वसंत नाना देशमुख यांची नसून राजाभाऊ राऊत विरुद्ध मोहिते-पाटील अशी थेट लढत आहे. या निवडणुकीत राजाभाऊंना साडेपाचशेपेक्षा...
पंढरपूर - येथील श्रीसंत नामदेव शिंपी समाजाच्या वतीने पंढरीत आलेल्या भाविकांना खिचडी व जिलेबी या महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. अधिक...
पंढरपूर – राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना दोन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली आहे. मात्र हीकर्जमाफी लागू करण्यासाठी जाचक नियम व अटी घातल्या...
सोलापूर : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया (बीएआय) सोलापूर सेंटर आणि भारतीय जनता पार्टी क्रीडा प्रकोष्ट...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697