तरुण भारत

तरुण भारत

श्री शिवाजी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

श्री शिवाजी महाविद्यालयात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता : संधी व आव्हाने’ या विषयावर व्याख्यान

बार्शी - योग्य ‘प्रॉम्प्ट’मधून कृत्रिम बुद्धिमत्तेला दिशा देता येते, तर सर्जनशील विचारातून त्याचा विधायक उपयोग करता येतो, असे प्रतिपादन श्री...

पावसाचा खंड ; यंदा ऑक्टोबर ऐवजी सप्टेंबर महिन्यातच  पीक कापणी प्रयोग

पावसाने मोठा खंड दिल्याने जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची अवस्था गंभीर झाली आहे. अनेक ठिकाणी पिके सुकून गेली आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त...

नेहरू वसतिगृहातील १३ गाळेधारकांना नोटिसा करारभंग, विनापरवानगी हस्तांतरण आणि पोटभाडेकरूंवर जिल्हा परिषदेचा बडगा

सोलापूर - जिल्हा परिषदेच्या मालकीच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील नेहरू वसतिगृहातील गाळ्यांबाबत प्रशासनाने आता कठोर भूमिका घेतली आहे. एकूण १७...

नऊ लाख भरूनही स्ट्रक्चर ऑडिट रखडले! शासकीय तंत्रनिकेतनची असमर्थता

सोलापूर - नेहरू वसतिगृहाच्या जुन्या इमारतीच्या सुरक्षिततेसाठी प्रस्तावित करण्यात आलेले स्ट्रक्चरल ऑडिट तब्बल नऊ लाख रुपये शुल्क अदा करूनही रखडले आहे....

सामाजिक कार्यकर्ते अमृतदत्त चिन्नी यांचा सत्कार

सामाजिक कार्यकर्ते अमृतदत्त चिन्नी यांचा सत्कार

सोलापूर : जुना विडी घरकुल येथील सामाजिक कार्यकर्ते अमृतदत्त चिन्नी यांच्या साठाव्या वाढदिवसानिमित्त भाई छन्नुसिंह चंदेले स्मृती केंद्राच्या वतीने बुधवारी...

जि.प.१५ वा आयोगाच्या निधीवरून महायुतीत धुसफूस ? राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्यांची उपमुख्यमंत्र्यांकडे धाव

सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या पंधराव्या वित्त आयोगाच्या निधीच्या वाटपावरून सोलापूर जिल्ह्यात महायुतीतील अंतर्गत राजकारणाला पुन्हा उधाण आले आहे. निधी वाटपात...

ऊसाकडे शेजारच्या जिल्ह्यातील कारखानदारांचे लक्ष, चांगला दर देऊन ऊसाची करणार पळवापळवी?

पिलीव - महाराष्ट्रात यंदा दरवर्षी पेक्षा कमालीचा पाऊस कमी झाला आहे.यामुळे यंदा कॅनालवरील  क्षेत्राचा अपवाद वगळता इतर ठिकाणी ऊस नाहीच....

कर्नाटकचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते आजोबा गणपतीची पूजा

कर्नाटकचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या हस्ते आजोबा गणपतीची पूजा

सोलापूर - श्रद्धानंद समाज सार्वजनिक मानाचा श्री आजोबा गणपतीची पूजा कर्नाटक राज्याचे उद्योगमंत्री विजयानंद काशप्पनवर यांच्या शुभहस्ते भक्तिमय वातावरणात संपन्न...

सिंहगडच्या ‘कोड-ए-थॉन २०२६’ला ६०० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

सिंहगडच्या ‘कोड-ए-थॉन २०२६’ला ६०० विद्यार्थ्यांचा प्रतिसाद

सोलापूर : ईश्वर फाउंडेशन आणि एन. बी. नवले सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, केगाव, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कोड-ए-थॉन २०२६’च्या...

निर्मल मॅरेथॉन स्पर्धेत छत्रपती शिवाजी प्रशालेचे यश

सोलापूर - महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ बाळे व इंदिरा ज्ञानवर्धिनी सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने माजी आमदार स्वर्गीय निर्मलाताई ठोकळ यांच्या स्मृतिदिनानिमित्त...

Page 51 of 1225 1 … 50 51 52 … 1,225

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!