crime

10 ब्रास वाळूचा अवैध साठा जप्त; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

टेंभुर्णी - टेंभुर्णी पासून 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या रांझणी (ता. माढा) येथील शिवारात शासनाची कोणतीही परवानगी न घेता वाळूचा अवैध...

Read more

जीवनसाथी डॉट कॉमवरुन ओळख करुन संबंध ठेवून दोघांचे प्रायव्हेट फोटो वीडियो सोशल मीडियावर अपलोड केले प्रकरणी आरोपीचा जामीन अर्ज मंजूर

बार्शी - जीवनसाथी डॉट कॉम या मॅट्रिमनी ॲपच्या माध्यमातून आरोपीने फिर्यादीशी ओळख निर्माण करुन वारंवार फिर्यादीला भेटायला संभाजीनगर येथे बोलवून तिच्यासोबत...

Read more

रेशन तांदूळ अपहार प्रकरणात आरोपींचा जामीन मंजूर 

बार्शी - तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक २४९/२०२६ मध्ये आरोपी चांगदेव पिराजी दळवी (रा. खांडवी, ता. बार्शी)...

Read more

गाईंना निर्दयतेने डांबून ठेवले; तिघांवर गुन्हा

बार्शी - शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने धस पिंपळगाव रस्त्यावरील सौदागर वीटभट्टी परिसरात कारवाई करत, दोन गाईंना विनाचारा-पाणी निर्दयतेने...

Read more

पाच लाख रुपये हुंडा आण म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ- कात्रज येथील पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

सोलापूर - माहेरून पाच लाख रुपये हुंडा आण म्हणून एका विवाहितेस शारीरिक व मानसिक छळ करून तिला जीवे मारण्याची धमकी...

Read more

वाहनात चार्जिंग साठी लावलेला मोबाईल भर दिवसा चोरीस 

सोलापूर - वाहनामध्ये चार्जिंग साठी लावलेला विवो कंपनीचा वीस हजार रुपये किमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना अक्कलकोट रोड...

Read more

ग्राम सुरक्षा दल अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न; भुरट्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात कारवाई सुरू

      मोहोळ - मोहोळ तालुक्यातील गावागावातील ग्राम सुरक्षा दल अधिक सक्षम करण्याचा आमचा प्रयत्न असून भुरट्या चोऱ्या रोखण्यासंदर्भात...

Read more

वेणगाव पुलाजवळ कार अडवून तरुणावर हल्ला; दगडफेकीने उडवली कारची काच!

टेंभुर्णी -  वेणगाव पुलाजवळ कार आडवी लावून तरुणाचा मार्ग रोखत लाकडी दांडक्याने वाहनावर हल्ला करून काचा फोडल्याची खळबळजनक घटना २४ ऑगस्ट...

Read more

विवाहित महिलेच्या प्रेम प्रकरणात अविवाहित तरुणाचा बेदम मारहाणीत खून

सोलापूर : एका ४२ वर्षीय  विवाहित महिलेच्या प्रेमप्रकरणाच्या वादातून एका  २७ वर्षीय अविवाहित तरुणाचा लाकूड, वायर आणि लाथाबुक्क्यांनी अमानुषपणे मारहाण करून...

Read more

विजेचा शॉक लागल्याने युवा शेतकऱ्याचा जागीच मृत्यू

पंढरपूर -  तालुक्यातील गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे (वय २४वर्ष, रा.गादेगाव, तालुका , पंढरपूर )यांचा पळशी येथील आपल्या शेतात...

Read more
Page 9 of 115 1 … 8 9 10 … 115

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!