श्री श्री चौडेश्वरी देवी प्रतिष्ठापना दिन भक्तीभावाने संपन्न
श्री चौडेश्वरी तोगटविरक्षत्रीय समाजाची कुलस्वामिनी श्री चौडेश्वरी देवी प्रतिष्ठाप ना दिवस तोघटवीर महिला मंडळाच्या वतीने जलकलशाभिषेक तसेच समाजाच्या वतीने...
श्री चौडेश्वरी तोगटविरक्षत्रीय समाजाची कुलस्वामिनी श्री चौडेश्वरी देवी प्रतिष्ठाप ना दिवस तोघटवीर महिला मंडळाच्या वतीने जलकलशाभिषेक तसेच समाजाच्या वतीने...
प्रिसिजन बुक क्लबच्या आजच्या खंदक बागेतील भेटीत वाचनासोबतच निसर्ग, संशोधन, अध्यापन आणि भटकंतीच्या अनुभवांची एक समृद्ध मैफल रंगली. कार्यक्रमाच्या...
श्रीपूर - सद्य स्थितीत साखरेचे भाव दिवसें दिवस वाढत असल्याने एका बाजूला सर्व सामान्यांचे कंबरडे मोडत आहे . तर दुसऱ्या बापूला...
पंढरपूर - तालुक्यातील गादेगाव येथील युवा शेतकरी गणेश शेंडगे (वय २४वर्ष, रा.गादेगाव, तालुका , पंढरपूर )यांचा पळशी येथील आपल्या शेतात...
सोलापूर - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, उद्यम फोंडेशन आणि महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक उद्योजक...
बार्शी - रुग्णांच्या न्याय्य हक्कांचे व आरोग्यसेवेतील अधिकारांचे संरक्षण करण्यासाठी कार्यरत असलेल्या रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी बार्शी येथील...
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे...
पंढरपूर - श्रद्धेय सुधाकरपंत परिचारक (मोठे मालक) यांच्या सहाव्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पंढरपूर येथे प्रसिद्ध व्याख्याते वसंत...
माढा : मत मागण्यासाठी जनतेच्या दारी जाणारे लोकप्रतिनिधी आता जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट गावात मुक्काम करून नागरिकांशी संवाद साधणार आहेत....
सोलापूर - संभाजी ब्रिगेडच्या वतीने सोलापूरच्या दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र विधान सभा अंदाज मंडळ समिती चे अध्यक्ष अर्जुन खोतकर याना शासकीय...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697