तरुण भारत

तरुण भारत

पोलीस ठाण्याच्यावतीने एम.आय.टी. कॉलेजमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती

पोलीस ठाण्याच्यावतीने एम.आय.टी. कॉलेजमध्ये अंमली पदार्थविरोधी जनजागृती

बार्शी - महाराष्ट्र शासन व पोलीस विभागाच्या 'अंमली पदार्थ विरोधी जनजागृती अभियान' अंतर्गत बार्शी तालुका पोलीस ठाण्याने जामगाव येथील एम.आय.टी. इंजिनिरिंग...

बार्शीतील झेंडेवाली व लिंबूवाली सवारींच्या मिरवणुका उत्साहात

बार्शी - इस्लाम धर्मातील पवित्र मोहरमनिमित्त शुक्रवार, दि. २६ जून रोजी बार्शी शहरातील मानाच्या झेंडेवाली सवारी आणि लिंबूवाली सवारी यांच्या पारंपरिक...

भांडेवस्ती एस.टी.दोनतास लेट,विद्यार्थ्यासह नागरिकांना नाहक त्रास

  माळशिरस .... भांडेवस्ती (गारवाड)एस टी माळशिरस बस स्थानकात कायम उशीर होत असल्याने विद्यार्थ्यासह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत...

चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

चिंचोळी औद्योगिक क्षेत्रात राष्ट्रीय विद्युत सुरक्षा सप्ताहास प्रारंभ; उद्योगांमधील विद्युत अपघात रोखण्यासाठी जनजागृती व सुरक्षिततेवर भर Inbox

  सोलापूर : सोलापूर इंडस्ट्रीज असोसिएशन आणि विद्युत निरीक्षक कार्यालय, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने २६ जून ते २ जुलै या...

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान

एमएस-सीआयटीला प्रतिष्ठेचा स्कॉच पुरस्कार प्रदान

  श्रीपूर - महाराष्ट्र ज्ञान महामंडळ मर्यादित (एमकेसीएल) यांच्या राज्यव्यापी डिजिटल साक्षरता उपक्रम एमएस-सीआयटी ला देशपातळीवरील प्रतिष्ठित स्कॉच पुरस्कार देण्यात...

विवेक वर्धिनी विद्यालयास राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर व शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची सदिच्छा भेट

विवेक वर्धिनी विद्यालयास राज्याचे शिक्षण संचालक महेश पालकर व शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांची सदिच्छा भेट

पंढरपूर – येथील विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणे येथील...

इगो नडला अधिकारी-कर्मचारी वाद पेटला 

सोलापूर - वैद्यकीय साहित्य खरेदीच्या फाईलवरून लेखाधिकारी पाटील आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी नामदे यांच्यात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश...

मार्डीच्या विकासाला गती; घरकुल, मंदिर परिसर विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर

मार्डीच्या विकासाला गती; घरकुल, मंदिर परिसर विकास आणि महिला सक्षमीकरणावर भर

सोलापूर - मार्डी गावातील मूलभूत सुविधा, ग्रामीण विकास आणि महिला सक्षमीकरणाला गती देण्याच्या उद्देशाने जिल्हा परिषद उपाध्यक्ष तथा अर्थ व बांधकाम...

प्रभाकर महाराज मंदिर परिसरातील डीपी उंचावण्याची मागणी

प्रभाकर महाराज मंदिर परिसरातील डीपी उंचावण्याची मागणी

सोलापूर :  प्रभाकर महाराज मंदिर परिसरातील डीपी रस्त्यावरच आहे. पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचत असल्याने शॉक लागण्याची भीती आहे. महापालिकेने तातडीने...

मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांचे अष्टपैलू योगदान

मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांचे अष्टपैलू योगदान

​सोलापूर - येथील पद्मश्री सुमतिबाई शहा ट्रस्ट संचलित 'उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय' येथे सलग २५ वर्षे अविरत ज्ञानदान करून...

Page 367 of 1260 1 … 366 367 368 … 1,260

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!