Day: August 22, 2026

प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर शिक्षक संघटनांचे प्रशासनाला निवेदन

सोलापूर - प्राथमिक शिक्षकांवरील वाढता अशैक्षणिक कामांचा बोजा, ऑनलाइन कामांचा अतिरिक्त ताण आणि शाळांच्या दैनंदिन व्यवस्थेतील प्रलंबित प्रश्नांचा परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर ...

Read more

दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या निवडी संपन्न

सांगोला -    सांगोला येथील दिपकआबा साळुंखे-पाटील प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडीसाठी संचालक मंडळाची सभा नुकतीच पार ...

Read more

प्रधानमंत्री पोषणशक्तीचा नवीन पंधरवडा ! 

सोलापूर - शाळेतील विद्यार्थ्यांच्या ताटात आता केवळ भात-डाळीपुरते मर्यादित न राहता कडधान्ये आणि विविध पौष्टिक पदार्थांची भर पडणार आहे. ‘प्रधानमंत्री पोषणशक्ती ...

Read more

मंगळवेढा आगारात राजमाता जिजाऊ नव्या पाच बसेस दाखल

मंगळवेढा - महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मंगळवेढा आगाराच्या ताफ्यात अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या पाच राजमाता जिजाऊ बसेस नव्याने दाखल ...

Read more

त्रिशुळावरी काशीपुरी….चक्रावरी पंढरी….दोघे सारखे सारखे या अभंगाची श्रीक्षेत्र मार्डीमध्ये प्रचिती

सोलापूर - श्रीमद भागवत ग्रंथ व कथाकार पुराणचुडामणी सुदर्शन महाराज बेलगावकर यांची टाळ मृदंगाच्या गजरात काढण्यात आलेली दिंडी मिरवणूक…..श्री नागनाथ ...

Read more

सहयाद्री कॉलेज मध्ये नशा मुक्त भारत अभियान

सांगोला -  सह्याद्री कॉलेज ऑफ फार्मसी, मेथवडे (ता.सांगोला) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत नशा मुक्त भारत अभियान राबविण्यात आले. या अभियाना ...

Read more

सोलापूर  जिल्ह्यातील महामार्गालगतच्या अतिक्रमणावर लवकरच हातोडा

    पिलीव - सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा या तालुक्यात अपघाताचे प्रमाण चिंताजनक आहे .रस्ते ...

Read more

उमा महाविद्यालयात १०७ वा मातृदिनोत्सव ‘उमा डे’उत्साहात

मोडनिंब - (ता.माढा) येथील श्रीमंत सौ. उमाबाईसाहेब पटवर्धन स्मारक संस्थेचा १०७ वा वर्धापन दिन ‘उमा डे’ मातृदिनोत्सव उत्साहात साजरा करण्यात ...

Read more

मानवी जीवनास सत्संगा शिवाय अर्थ नाही – पुनम साळुंखे

  श्रीपूर - मनुष्य प्राण्याच्या जीवनात परमात्मा परमेश्वरा बद्दल अपार श्रद्धा महत्वाची आहे . त्याचे नामस्मरण, चिंतन व सत्संग केल्या शिवाय ...

Read more
Page 3 of 5 1 2 3 4 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!