रक्षाबंधनासाठी बार्शीतील राख्यांचे स्टॉल, दुकाने सजली पारंपरिक धाग्यांपासून आकर्षक कार्टून, आधुनिक राख्यांना मागणी
बार्शी - भाऊ-बहिणीच्या प्रेम, जिव्हाळा आणि अतूट नात्याचे प्रतीक असलेला रक्षाबंधनाचा सण शुक्रवार, दि. २८ ऑगस्ट रोजी साजरा होत आहे. सणाला....



























