crime

रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिली धडक; अज्ञात महिला ठार, चालक फरार

मंगळवेढा - तालुक्यातील मल्लेवाडी गावच्या शिवारात शुक्रवार, १० जुलै २०२६ रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एका अज्ञात वाहनाने अज्ञात महिलेला...

Read more

कर्जबाजारीपणाला कंटाळुन आत्महत्या; मंगळवेढ्यात लिंबाच्या झाडाला गळफास

मंगळवेढा - मंगळवेढा शहरातील खोमनाळ रोडजवळील प्रविण वाकडे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला रविवार, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ८ वाजण्यापूर्वी एका...

Read more

फोनवर बोलण्यास आणि भेटण्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला घरात घुसून मारहाण –   तीन महिलांवर गुन्हा दाखल

सोलापूर : मुलीला फोनवर बोलण्यास आणि भेटण्यास विरोध करणाऱ्या मुलीच्या आईला घरात घुसून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी फौजदार चावडी पोलीस...

Read more

कॉलेजचे वर्ष वाया गेल्याच्या रागात विवाहित तरुणीने पिले फरशी पुसण्याचे फिनाइल  

सोलापूर - कॉलेजचे एक वर्ष वाया गेल्याच्या रागात  एका 19 वर्षीय विवाहीत तरुणीने फरशी पुसण्याचे फिनाईल पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची...

Read more

पत्नीला उसाने मारहाण; पतीवर गुन्हा दाखल

मंगळवेढा -  “माझ्या प्रेयसीला फोनवरून काय बोलली? मी तिचा नाद सोडणार नाही,” असे म्हणत उसाने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना मंगळवेढा...

Read more

दुष्काळ जाहीर करा; सोयाबीनला हेक्टरी एक लाख रुपये अनुदान द्या

कळंब : कळंब तालुक्यासह संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील पिके संकटात सापडली आहेत. पावसाअभावी सोयाबीनसह विविध...

Read more

खुनातील आरोपीने इच्छामृत्यू मिळणे बाबत केला न्यायालयात अर्ज! 

सासऱ्याच्या खुनाच्या  आरोपावरून सोळा महिने कारागृहात बंदीवासात असलेला आरोपी मंगेश देविदास सलगर रा. कोळेगांव, ता. मोहोळ याने इच्छा मृत्यु व...

Read more

१५ महिन्यांपासून पोलिसांना गुंगारा देणारी महिला आरोपी अखेर जेरबंद

बार्शी - सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल २ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून गेल्याप्रकरणी गेल्या १५ महिन्यांपासून...

Read more

नळदुर्ग किल्ल्यावर काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईचा मृत्यू, मुलाचा अंत

  नळदुर्ग : नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात गुरुवारी (दि. ३) काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली. अंबुलगा (ता. निलंगा, जि. लातूर) येथील...

Read more

रेल्वे उड्डाणपुलाखालील रस्त्यावर १६ चाकी ट्रक पलटी

पंढरपूर  - पंढरपूर शहरातून सुरू असलेली अवजड वाहतूक तातडीने शहराबाहेर वळवावी, अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांकडून होत आहे. मात्र...

Read more
Page 6 of 115 1 … 5 6 7 … 115

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!