धाराशिव येथे महाराष्ट्र अधंश्रध्दा निर्मुलन समितीच्या वतीने दि. 20/08/2026 रोजी नरेंद्र दाभोळकरांच्या स्मृती दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे, अमर रहे डॉ. नरेंद्र दाभोळकर अमर रहे, लढेंगे, जितेंगे अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी ॲड. अजय वाघाळे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी समाजातील अंधश्रध्दा दूर व्हाव्यात यासाठी यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. त्यांनी समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढविण्यासाठी प्रयत्न केले. सिध्देश्वर बेलोरे व गणेश वाघमारे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या अंधश्रध्दा निर्मुलन कार्याची माहिती सांगितली. व्ही.एस. गायकवाड यांनी आज अंधश्रध्देचा स्तोम वाढत आहे. तेव्हा समाजात वैज्ञानिक दृष्टीकोन वाढला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन वाढण्यासाठी शालेय महाविद्यालयीन तसेच ग्रामीण पातळीवर प्रचार आणि प्रसार करण्याची गरज आहे असे सांगितले. यावेळी अनिसाचे सुरेश शेळके, अतुल लष्करे इत्यादींची उपस्थिती होती.
Read moreअक्कलकोट - गरीबांची मुले शिकावीत मोठी व्हावीत याकरिता समाजाचे आपण काही तरी देणे लागतो ही भावना ठेऊन भारतीय लहुजी...
Read moreकळंब - नगर पालिकेतील उबाठा गटाचे नऊ आणि काँग्रेसचा एका अशा एकूण दहा नगरसेवकांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे....
Read moreजालना : जालना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस कार्यालयात अभिवादन कार्यक्रम घेण्यात...
Read moreजालना : भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने मोफत पूर्व प्रशिक्षणाची सुवर्णसंधी...
Read moreजालना : जालना शहर महानगरपालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती तसेच सेवांचे नियमन करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘जालना शहर महानगरपालिका सेवा (सेवा प्रवेश...
Read moreजालना : जलसंधारणाचे महत्त्व जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पाणी बचत, पावसाचे पाणी अडविणे व जमिनीत जिरविणे आणि जलस्रोतांचे संवर्धन याबाबत व्यापक जनजागृती...
Read moreअक्कलकोट - शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण गृहप्रकल्प लवकरच साकार होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून प्रधानमंत्री आवास...
Read moreअक्कलकोट - भाजप आमदार राम कदम यांनी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदीरास भेट...
Read moreलातूर - टिळकनगर, रामलाल नगर परिसरातील ओडियाराज चौक येथे १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसिद्ध नेत्ररोगतज्ज्ञ डॉ....
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...
बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...
सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...
मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697