Month: October 2026

कारच्या धडकेत महापालिकेच्या तीन महिला सफाई कर्मचारी जखमी

सोलापूर : कर्तव्यावर जात असताना कारने धडक दिल्याने सोलापूर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील तीन महिला सफाई कर्मचारी गंभीर जखमी झाल्या. ...

Read more

उजनीतील AI डेटा सेंटर प्रकल्पांबाबत काकोडकर समितीची पुनर्रचना करा!

 अकलूज - उजनी धरण परिसरातील प्रस्तावित AI डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन, फ्लोटिंग सोलर, बॅटरी स्टोरेज आणि अणुऊर्जा प्रकल्पांच्या संभाव्य परिणामांचा अभ्यास ...

Read more

औद्योगिक क्षेत्रातील प्रलंबित पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक

सोलापूर : चिंचोळी औद्योगिक क्षेत्रातील पायाभूत सुविधांशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्नांचे निराकरण करून त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोलापूर इंडस्ट्रीज ...

Read more

शहर शूटिंगबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल विजेते

  सोलापूर - शालेय शहर शूटिंगबॉल स्पर्धेत बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल व जुनिअर कॉलेजने १७  वर्षाखालील मुलींच्या गटात विजेतेपद पटकावले. ...

Read more

बार्शी तालुक्यात शिक्षक मतदारसंघ ९२.६६ तर पदवीधर  मतदारसंघातसाठी ८३.५२ टक्के मतदान

बार्शी -  पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी शुक्रवार, दि. २३ ऑक्टोबर रोजी बार्शी शहर व तालुक्यातील २० मतदान केंद्रांवर शांततेत ...

Read more

प्रतिबंधात्मक बंधपत्राचे उल्लंघन करणाऱ्याची कारागृहात रवानगी

बार्शी - कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाई करुन बंधपत्र घेतल्यानंतरही त्याचे उल्लंघन करून पुन्हा गुन्हा करणाऱ्या इसमाविरूद्ध बार्शी शहर ...

Read more

भांडणातून विधायक कार्याकडे; समुपदेशनातून दोन गटांकडून शाळेला संगणक भेट!

सोलापूर - सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वडजी गावामध्ये दोन गटांमध्ये झालेल्या वादाच्या अनुषंगाने सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ...

Read more

सामाईक विहिरीतील पाण्याच्या वादातून भावाने सख्ख्या भावाला खोऱ्याने मारहाण

बार्शी - सामाईक विहिरीतील पाणी उपसण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून सख्ख्या भावाने लोखंडी खो-याने मारहाण करून भावाला जखमी केल्याची घटना बार्शी तालुक्यातील ...

Read more

बार्शीच्या विश्वजीत रोलर  स्केटिंग क्लबच्या ८ खेळाडूंची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

बार्शी -  रोलर रिले स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या वतीने छत्रपती संभाजी नगर येथे घेण्यात आलेल्या लिग -२ नवरात्र चषक राज्यस्तरीय ...

Read more

 एकत्रित मतदानातून माने यांचे शक्तिप्रदर्शन

  सोलापूर - पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांच्या विजयासाठी माजी आमदार दिलीप माने यांनी आपल्या संस्थांमधील सुमारे ...

Read more
Page 4 of 72 1 … 3 4 5 … 72

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!